Kiss Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Kiss Day Quotes : इजहार-ए-प्यार! किस डे ला पार्टनरला पाठवा हे खास रोमँटिक मेसेज

तुमच्या पार्टनरला आज पाठवा हे काही खासं संदेश

सकाळ ऑनलाईन टीम

Kiss Day Quotes : सध्या व्हॅलेंटाइन वीकचं रोमँटिक वातावरण सगळीकडे दिसून येते. आज व्हॅलेंटाइन वीकचा सातवा दिवस म्हणजेच किस डे आहे. या दिवशी तुमच्या पार्टनरला हे काही रोमँटिक मेसेज सेंड करुन तुमचं त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करा. तुमच्या पार्टनरला आज पाठवा हे काही खासं संदेश.

1) डियर पार्टनर जगातलं कुठलंच चॉकलेट

तुझ्या ओठांच्या किसपेक्षा गोड नाही

Happy Kiss Day

2) एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओठांची

लाजून मला गप्प बसवणाऱ्या पहिल्या बोटाची

एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची

Happy Kiss Day

3) जाऊ दे जास्त काही नको

एक किस दे

आणि भांडण मिटवून घे

Happy Kiss Day

4) मैत्रीचा सुगंधही आहे

प्रेमाचा गंधही आहे

म्हणूनच मागतोय किस तुझ्याकडे

मागण्याचा बहाणाही आहे

काही हिंदी मेसेज

5) मेरे प्यार का अफसाना भी है
इसमें प्यार का खजाना भी है
इसलिए चाहते हैं आपसे एक kiss मांगना
और आज तो मांगने का बहाना भी है!

6) Kiss की कोई भाषा नहीं होती
Kiss की कोई जात नहीं होती
आज कर लो मुझे Kiss
क्योंकि, कर रहा हूं मैं तुझे बहुत Miss! (Love Quotes)

7) प्यार का मौसम है, थोड़ा इश्क ही कर लो
अगर है मोहब्बत, तो बाहों में भर लो
चलो मेरे संग, सपनों की दुनिया घूम लो
रोज हम चूमा करते हैं, आज तुम किस कर लो!

8) जब आती है याद तुम्हारी,
तो कर के आंखें बंद
तुम्हे miss कर लेते हैं
मुलाकात रोज हो नहीं पाती
इसलिए ख्यालों में ही तुम्हें Kiss कर लेते हैं! (Valentine Week)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagav DCC Bank Election : जिल्हा सहकारी बँकेच्या 9 जागा बिनविरोध; सर्व बिनविरोधचे प्रयत्न फोल, 7 जागांसाठी रविवारी होणार मतदान

संघाच्या शाखेत अत्याचाराचे आरोप, आत्महत्या प्रकरणावर RSSने दिली प्रतिक्रिया; घटना दुर्दैवी पण...

भारत महान देश, माझा मित्र तिथं टॉपचा नेता; शरीफ यांच्यासमोर ट्रम्पकडून PM मोदींचं कौतुक

Kolhapur ZP Reservation : करवीर, राधानगरी, भुदरगड, पन्हाळ्याचे सभापतिपद खुले; शिरोळ, हातकणंगले अनुसूचित जमातींसाठी राखीव

Weather Update : 'मॉन्सून'बाबत महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पावसाची माघार; हवामान विभागानं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT