Hmm Full form sakal
लाइफस्टाइल

Hmm Full form : गर्लफ्रेंड तुमच्या मेसेजला 'Hmm' रिप्लाय देते, आता सांगा तिला याचा फुल फॉर्म

मुलींनी Hmm रिप्लाय दिल्यावर मुलांना काय त्यावर मेसेज करावा हे कळत नाही

सकाळ डिजिटल टीम

Hmm Full form : आजच्या डिजिटल युगात सर्वच काही ऑनलाईल झालंय. यात ऑनलाईन कॉल, मेसेज तर नेहमीच्या जीवनाचा भाग झालाय. या ऑनलाईन विश्वात एकमेकांशी संवाद साधायचं झालं तर मेसेज हा उत्तम पर्याय असतो.

अनेक रिलेशनशिपमध्ये ऑनलाईन मेसेजिंगद्वारा एकमेकांशी संवाद साधला जातो. अनेकदा मेसेजद्वारा गैरसमजही होतात. विशेष म्हणजे जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्या मेसेजला योग्य उत्तर देत नाही. (know Hmm Full form in text message General knowledge )

अनेकदा मेसेजिंग करताना या शब्दाला सामोरे जावे लागते. जेव्हा समोरचा व्यक्ती संवाद संपवायचा प्रयत्न करतो किंवा कधी बोलण्यात रस दाखवत नाही तेव्हा Hmm चा वापर केला जातो ज्यामुळे अनेक गैरसमज होतात.

सोशल मीडियावर अनेकदा Hmm या शब्दांवर मीम्स पाहायला मिळतात. अनेकदा गर्लफ्रेंड कशाप्रकारे मुलांच्या मेसेजला 'Hmm' रिप्लाय देते, याविषयीच्या पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर बघितल्या असाव्या.

मुलींनी Hmm रिप्लाय दिल्यावर मुलांना काय त्यावर मेसेज करावा हे कळत नाही पण तुम्हाला माहिती आहे का गुगलनी Hmm चा फुल फॉर्म सांगितलाय. त्यामुळे जेव्हा कोणी तुम्हाला Hmm रिप्लाय देणार तेव्हा हा फुल फॉर्म तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगू शकता.

HMM चा फुल फॉर्म काय?

गुगलवर दिल्याप्रमाणे HMM चा फुल फॉर्म "Hug Me More" आहे. हा फनी फुल फॉर्म आहे. मुळात ज्याला कोणाला हा फुल फॉर्म माहिती होणार तो HMM म्हणायला विसरुन जाणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: देशाचा आर्थिक विकास पण श्रीमंत-गरीबांमधील दरी वाढत आहे, मोहन भागवातांनी व्यक्त केली चिंता

'देश मनुस्मृती नव्हे, तर भीम स्मृती म्हणजेच संविधानानुसार चालेल'; वाजपेयींचा उल्लेख करत RSS च्या मेळाव्यात काय म्हणाले माजी राष्ट्रपती?

Dussehra Melava 2025 Live Update : आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, स्वदेशी स्वीकारावं लागेल - सरसंघचालक मोहन भागवत

खरंच! ही सुरज चव्हाणची होणारी बायको? व्हिडिओ शेअर करत म्हणाला, 'माझी खरी ...'

योग्यता नसलेले सत्तेत, चांगले लोक राजकारणापासून दूर राहणं ही चूक; RSSच्या विजयादशमी सोहळ्यात रामनाथ कोविंद काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT