Winter Lips Care esakal
लाइफस्टाइल

हिवाळ्यात फाटलेल्या ओठांसाठी हे घरगुती उपाय ट्राय करा

हिवाळ्यात ओठ कोरडे पडणे आणि क्रॅक होणे सामान्य बाब आहे.

सकाऴ वृत्तसेवा

हिवाळ्यात ओठ कोरडे पडणे आणि क्रॅक होणे सामान्य बाब आहे.

हिवाळ्यात ओठ कोरडे पडणे आणि क्रॅक होणे सामान्य बाब आहे. पण जर त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर ते खूप वेदनादायक देखील होतात. अशा परिस्थितीत आज आपण हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्याचे आणि ते फुटण्यापासून रोखण्याचे उपाय जाणून घेऊयात. चला तर मग त्याबद्दल अधिक माहिती पाहूयात.

लिप स्क्रब...

त्यासाठी अर्धा चमचा मध आणि अर्धा टीस्पून कॉफी लागेल

पद्धत

मध आणि कॉफी नीट मिसळून घ्या. त्यानंतर 2 मिनिटे ओठ स्क्रब करुन साध्या पाण्याने ओठ स्वच्छ करा.

लिप मास्क...

हिवाळ्यात ओठांना मुलायम ठेवण्यासाठी स्क्रब केल्यानंतर लिप मास्क लावा. त्यासाठी अर्धा चमचा गुलाबाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 थेंब दूध घ्या.

पद्धत

गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट तयार करा आणि त्यात काही थेंब दूध घाला. नंतर ही पेस्ट ओठांवर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर पाण्याने ओठ धुवा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kothrud police case: वादग्रस्त पीएसआय प्रेमा पाटील कोण? सौंदर्यस्पर्धेत विजेतेपद ते मारहाणीचा आरोप

Owaisi praises Siraj: ''पूरा खोल दिया पाशा...'' , ओवैसींनी केलं सिराजचं खास हैदराबादी स्टाइलने कौतुक

Horoscope 2025 : उद्या 5 ऑगस्टला होणार आहे लक्ष्मी योगाचा उत्तम संयोग, कुंभ राशीबरोबर या 5 राशींचं नशीब उजळणार !

IND vs ENG 5th Test: याला म्हणतात जिगर! Chris Woakes एका हाताने फलंदाजीसाठी आला, भारतीय चाहत्यांनी काय केलं ते पाहा

Latest Marathi News Updates Live : न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्याला एक लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT