Yogurt-Sugar Logic esakal
लाइफस्टाइल

Food : हातावर दहीसाखर ठेवण्यामागे शुभ-अशुभ नाही तर हे आहे खरं कारण

दह्याला आयुर्वेदात खूप महत्व आहे. यामुळे पोट्याच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

सकाळ डिजिटल टीम

Yogurt-Sugar Logic : आपल्याकडे परीक्षेला जाण्याआधी किंवा प्रवासाला जाताना घराबाहेर पडताना हातावर दही साखर दिली जाते. लोक असे मानतात की, दहीसाखर दिल्याने काम होते. म्हणून दही साखर खाणे शुभ मानले जाते. पण दहीसाखर खाण्यामागचं खरं लॉजिक तुम्हाला माहिती आहे का?

'हे' आहे दही साखर खाण्याचं खरं कारण

आपल्या देशात चांगलं काम करायला कोणी जात असेल तर त्याला दहीसाखर खायला दिले तर काम चांगलं होतं असं मानलं जातं. यात दूमत नाही की, दहीसाखर खाल्ल्यावर काम चांगलं होतं. पण यामागे काणतंही शुभ-अशुभ कारण नाही. उलट अत्यंत लॉजिकल कारण आहे.

दही आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देतो. त्यामुळे उष्णतेशी लढण्याची क्षमता वाढते. साखरेमुळे पुराशाप्रमाणात ग्लूकोज मिळते. दहीसाखर एकत्र करून खाल्ल्याने मन शांत आणि एकाग्र होतं. त्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. म्हणूनच लोक याला शुभ मानतात.

पोट स्वस्थ राहते

दह्यात आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने ते खाल्ल्याने पोटाच्या व्कारांपासून आराम मिळतो. पचनक्रिया उत्तम राहते. पोटाबरोबरच दह्यामुळे दातांच्या समस्यांपासूनपण सुटका मिळते. महिलांनी दही खाणे चांगले असते. यामुळे व्हर्जिनल इन्फेक्शन होत नाही. शिवाय वजन कमी करायलाही मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : बदलापुरात गावगुंडांकडून पोळी भाजी केंद्राची तोडफोड

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT