Marital Affair sakal
लाइफस्टाइल

Marital Affair : तुमचं विवाहीत व्यक्तीवर प्रेम आहे? आताच व्हा सावध, नाहीतर...

आज आम्ही तुम्हाला या विषयीच काही महत्त्वाचे पैलू सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही अशा व्यक्तीसोबत रिलेशनशिप आहेत जे आधीच मॅरीड आहे आणि तरीपण तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता तर तुमचं नातं पोकळ गोष्टींवर अवलंबून आहे. कारण अशा नात्यात अविश्वास आणि अप्रामाणिकपणा स्पष्ट दिसतो. त्यामुळे तुम्ही स्वत:लाचा फसवत आहात. आज आम्ही तुम्हाला या विषयीच काही महत्त्वाचे पैलू सांगणार आहोत. (Marital Affair having affairs with married people is wrong or right read advices )

  • जेव्हा तुम्ही एखादया मॅरीड व्यक्तीशी रिलेशन ठेवता तेव्हा फक्त तात्पूरत्या सुखाचा विचार करता. जे की खूप चुकीचं आहे आणि तुम्ही स्वत:लाच फसवत असता. ज्यामुळे तुम्हाला खरं प्रेम आणि खरा आनंद मिळत नाही.

  • तुमचं ज्या मॅरीड व्यक्तीशी अफेअर आहे तो अनेकदा जबाबदारीपासून दूर पळतो. ते खऱ्या जगात वावरत नाही. ते कुटूंबापासून दूर पळतात. ते तुमची जबाबदारी तर पण कुटूंबाची जबाबदारी घेण्यासही मागे पुढे पाहतात.

  • जेव्हा तुम्ही मॅरीड व्यक्तीशी प्रेमसंबंध ठेवता, तेव्हा नकळत तुमच्या आयुष्यावर आणि कामावरही प्रभाव दिसून येतो. जिथे ते त्यांच्या कुटूंबासोबत जातात तिथे तुम्हाला जाता येत नाही. कधी तुम्हाला तुमचा फोन नंबर बदलावा लागतो तर कधी तुमचा प्लॅन. तुम्ही नेहमी त्यांच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून राहता. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल कामामध्ये अडचणी येऊ शकतात.

  • तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी कुणाचं कुंटूंब उद्धस्त करण्याचा अधिकार आहे का? हे स्वत:ला विचारा. जेव्हा तुम्ही मॅरीड व्यक्तीसोबत राहणे, निवडतात. तेव्हा तुमचं इंटेशन एखाद्याचं कुटूंब तोडणे, नसतं. पण प्रत्यक्षात याचा त्रास त्या मॅरीड व्यक्तीच्या कुटूंबाला होतो.

  • एखाद्या मॅरीड व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असणे, हे एक खूप मोठं ओझं असतं. याविषयी सतत अपराधीपणाची भावना येते. तुम्ही प्रेमासाठी योग्य नसल्याचेही सतत वाटते. मग शेवटी तुमच्यावरच अवलंबून असतं की कोणता निर्णय घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT