लाइफस्टाइल

Maternity Fashion : प्रेग्नेंसीमध्ये फॅशनबल दिसायचय? ट्राय करा हे लूक

सकाळ डिजिटल टीम

How To Look Fashionable During Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये (Pregnancy)एका मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असतो जेव्हा ती वेगवेगळ्या नव्या गोष्टींचा अनुभव घेत असते. प्रेग्नेसीमध्ये हार्मोनल (Hormonal) आणि शारीरिक बदल होत असतात अशावेळी होणाऱ्या आईला आपली खूप खूप काळजी घ्यावी लागते. या सर्वामध्ये आरामदायी वाटतील असे ढगळे (Baby Bump) कपडे वापरावे लागतात आणि बेबी बंपला त्रासदायक ठरतील असे कपडे वापण्यास डॉक्टर मनाई करतात.

आज आम्ही तुम्हाला असे कपडे सांगणार आहोत जे प्रेग्नसीमध्ये काळात फॅशनसोबत अप -टू डेट राहू शकता. फॅशनेबल दिसू शकता. (Tips To Look Fashionable During Pregnancy)

पलाजो विद श्रग

प्रेग्नेंसी दरम्यान चौथ्या महिन्यात महिलांच्या शरीरामध्ये बदल होण्यास सूरुवात होते. या काळात थोडे थोडे बेबी बंप दिसू लागते. अशा वेळी तुम्ही टाईट जीन्स वापरू शकत नाही. पण तुम्ही अँकल लेन्थ श्रग सोबत पलाजो वापरून मेटरनल लूक एन्जॉय करू शकता.

अंब्रेला फ्रॉक

अंब्रेला फ्रॉक सध्या पुन्हा ट्रेंडमध्ये आला आहे. अँकल लेन्थ अंब्रेला फ्रॉक वापरुन तुम्ही त्यावर मॅचिंग ज्वेलरी वापरून ट्रेडिशनल लूक ट्राय करू शकता आणि कोणतेही फंक्शन अंटेड करू शकता. या लूकवर तुम्ही फॅशनेबल दिसाल.

टी-शर्ट आणि कार्गो

जर तुम्ही प्रेग्नेसीच्या काळात पिकनिकला जाणार असाल किंवा तुम्हाला स्पोर्टी लूक द्यायचा असेल तर तुम्ही लूज टी शर्ट आणि कार्गो पॅन्ट वापरू शकता. पण तुम्हाला एक साईज मोठी कार्गो पॅन्ट वापरावी लागेल ज्यामुळे बेबी बंपला काही त्रास होणार नाही.

कॉटन साडी

साडी प्रत्येक फंक्शनला एलिगंट लूक देण्याचे काम करते. प्रेग्नेंसीमध्ये तुम्ही साडी वापरू शकता पण ज्या साडीचे फॅब्रिक कॉटनचे असेल उदा. चंदेरी कॉटन, जूट कॉटन आणि कॉटन सिल्कवाला. या टाइपचे फॅब्रिकवाली साडी वापरून तुम्ही मोकळा पदर ठेवू शकता. तुमचा बॉडी शेप दिसेल अशी साडी वापरणे टाळा.

या टिप्स फॉलो करून तुम्ही आपली प्रेग्नेंसीमध्ये फॅशनेबल दिसू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT