Women Nature
Women Nature esakal
लाइफस्टाइल

Women Nature : पुरुषांनी महिलांना या गोष्टी चुकूनही विचारू नये, कारण...

सकाळ ऑनलाईन टीम

Man Should Never Ask These Things to Women : नवरा बायकोचं नातं हे आत्मविश्वास आणि प्रेमावर टिकतं. मात्र दैनंदिन जीवनातील काही गोष्टींमुळे नवरा बायकोच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. तेव्हा पुरुषांनी महिलांच्या बाततीतल्या या काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात.

पुरुषांनी महिलांना हे प्रश्न अजिबात विचारू नये

१. जेवणात काय आहे?

महिलांना हा प्रश्न विचारल्यावर त्यांचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. दिवसभऱ्याच्या थकव्यानंतर तुम्ही रात्री जेवणात काय आहे असे विचारल्यास तुमच्या जेवणाबाबतच्या अपेक्षा देखील फार असतात. असे तिला वाटू शकतं.

२. ही साडी का घातलेस?

बायकोने तिच्या आवडीची साडी घालण्याचे स्वातंत्र्य तिलाच असावे. तुम्ही असा प्रश्न विचारल्यास तिने साडी बदलण्याचा निर्णय घेतल्यास तुमचाच वेळ वाया जाईल हे लक्षात घ्या.

३. तुझी मैत्रिण आज आली नाही?

तुमच्या या प्रश्नाने नक्कीच तुमच्या बायकोला तुमच्यावर संशय येणार. आणि तुमचा फोनही तपासला जाणार.

४. आज बोनस आणि पगार आला, काय करूया सांग?

असा प्रश्न विचारल्यास तुम्हाला नको असलेली महागडी वस्तूही घ्यावी लागेल.

५. शेजारणी बरेच दिवस झाले दिसली नाही?

असा प्रश्न विचारून तुम्ही तुमच्याविषयीचा संशय पत्नीच्या मनात निर्माण करताय. आता तुमच्या घरातून निघाल्यापासनं नजर ठेवली जाणार.

तसेच तुमच्या पत्नीचं वजनही तिला विचारू नका. असे केल्याने तुमच्यात वाद होतील. आणि तुमच्या नात्यातही दुरावा येईल.

डिस्क्लेमर - वरील लेख माहितीवर आधारित असून अधिक सकाळ समुहाशी याचा काहीही संबंध नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर; वाचा नव्या अभ्यासात काय काय आढळले

Video: सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांचं कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

फक्त 2 पानांचा बायोडाटा, अन् थेट Google, Microsoft मध्ये मिळाली नोकरीची संधी, भारतीय वंशाच्या तरुणीची कमाल!

Latest Marathi News Live Update: शिवाजी पार्कमध्ये मोदींचे कटआऊट हटवले, भाजप कार्यकर्ते संतप्त

SCROLL FOR NEXT