Navratri First Day Color esakal
लाइफस्टाइल

Navratri First Day Color : नवरात्रीला पहिल्या दिवशी कुठला रंग? आज ट्राय करा या एकापेक्षा एक भारी साड्या

ट्राय करा केशरी रंगाच्या या सेलिब्रिटी स्टाइल एकापेक्षा एक भारी साड्या

साक्षी राऊत

Navratri First Day Color : नवरात्रीला नऊ दिवसांच्या रंगांचे विशेष महत्व आहे. प्रत्येक दिवशी महिला त्या त्या वर्षी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंत असणारे सगळे रंग फॉलो करत असतात. यंदा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज केशरी रंग आहे. तेव्हा ट्राय करा केशरी रंगाच्या या सेलिब्रिटी स्टाइल एकापेक्षा एक भारी साड्या.

Navratri First Day Color

तुम्हाला स्टायलिश लुक करायचे असेल तर तुम्ही शिल्पा शेट्टीचा हा लुक ट्राय करू शकता. केशरी रंगाचे हे साडी आऊटफिट तुम्हाला युनिक लुक देईल.

Navratri First Day Color

तुम्हाला सिंपल बॉर्डर्ड लुक ट्राय करायचे असेल तर तुम्ही माधुरी दीक्षितची ही साडी स्टाइल ट्राय करू शकता.

Navratri First Day Color

केशरी साडीमध्ये आलिया भटचा सिंपल आणि क्लासी लुक तुम्ही ट्राय करू शकता. हे लुक अगदी हटके आणि अंगावर खुलून दिसणारे आहे.

Navratri First Day Color

तुम्हाला साउथ इंडियन स्टाइल लुक करायचा असेल तर तुम्ही हे लुकसुद्धा ट्राय करू शकता. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला नटून मंदिरात जायचे असेल तर हा लुक बेस्ट आहे. आजच्या दिवशी असणाऱ्या नवरात्री फंक्शनसाठीसुद्धा तुम्ही हा लुक ट्राय करू शकता.

Navratri First Day Color

नेटेड साडीचा हा लुकसुद्धा तुम्ही आज ट्राय करू शकता. तर कंगनाने नसलेली केशरी सिल्क साडीसुद्धा अंगावर उठून दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT