Navratri Fast Recipe:  Sakal
लाइफस्टाइल

Navratri Fast Recipe: नवरात्रीत उपवासाला बनवा स्वादिष्ट अन् कुरकुरीत 'Banana Kofta' नोट करा रेसिपी

Banana Kofta Recipe: नवरात्रीत उपवाला केळीपासून स्वादिष्ट आणि कुरकुरीत कोफ्ते बनवू शकता. हे कोफ्ते बनवणे खुप असून चवदार देखील आहेत.

पुजा बोनकिले

Banana Kofta Recipe: शारदीय नवरात्री सुरू होऊन 4 दिवस पुर्ण झाले आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीत सकाळी नाश्त्यात स्वादिष्ट आणि आरोग्यदायी केळीपासून कोफ्ते बनवू शकता. केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यात पोटॅशिअम, कॅल्शिअम, प्रथिने यासारखे अनेक पोषक घटक असतात. तसेच केळीचे कोफ्ते बनवणे खुप सोपे असून लवकर तयार होतात. चला तर मग जाणून घेऊया केळीपासून कोफ्ते बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

केळीचे कोफ्ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य

केळी

पाणी

काजू

आलं

बटाटा हिरवी मिरची

जिरं पावडर

सैंधव मीठ

केळीचे कोफ्ते बनवण्याची कृती

सर्वात आधी 3 मध्यम ते मोठी कच्ची केळी स्वच्छ धुवा.

नंतर कुकरमध्ये वाफवून घ्यावे.

नंतर थंड करायला ठेवावे.

नंतर केळी मॅश करून घ्यावे.

नंतर त्यात काजू, शेंगदाणे, आलं, हिरवी मिरची, काळे मिरे,जिरं पावडर, पुदिन्याची पाने, राजगीरा पीठ,सैंधव मीठ टाकून मिश्रण तयार करावे.

नंतर छोट्या आकारात कोफ्ते तयार करून घ्यावे.

नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून कोफ्ते डिप फ्राय करावे.

सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे.

नारळाटी चटणी सोबत गरम कोफ्ते खाण्याचा आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

‘मला काय होतंय ते पाहायचं होतं’ हार्ट अटॅकनंतर पूर्ण शुद्धीत सुष्मिता सेनने सर्जरी केली

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

SCROLL FOR NEXT