लाइफस्टाइल

पार्टनरसोबत शेअर करू नका 'हे' सिक्रेट, नाते होऊ शकते खराब!

सकाळ डिजिटल टीम

पार्टनरसोबत आपल्या मनातील गोष्टी शेअर करा. आपले नाते टिकवण्यासाठी पार्टनसोबत काही गोष्टी शेअर करू नयेे ज्यामुळे नाते खराब होऊ शकते. काही गोष्टी अशा असतात ज्या स्विकार करणे किंवा ऐकणे पार्टनरसाठी सोपे नसते. आपल्या पार्टनरला त्या गोष्टी ऐकूण घेतो पण, त्यांच्या मनातमध्ये या गोष्टी कायम राहतात आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बाहेर पडतात. आपण अशा गोष्टी पार्टनरसोबत शेअर नाही करायला पाहिजे.

तुमच्या एक्स लवर्सची लिस्ट

प्रत्येक व्यक्तीचा एक भूत काळ असतो. कोणा-कोणासोबत नाते असते आणि नंतर ब्रेकअप होते, यामध्ये लपविण्यासारखे किंवा लजास्पद असे काहीच नाही. पण तुमच्या पार्टनरला हे सांगून का की, तुमचे किती लोकांसोबत रिलेशन होते. असे केल्यास तुमचा पार्टनर त्यावेळी सर्व ऐकूण घेईल पण, त्याच्या मनात कित्येक विचार येतील त्यामुळे जे झाल ते सोडून देऊन आयुष्या पुढे जायला हवे असा विचार केला पाहिजे.

एक्सच्या आठवणी सांगू नका

आपल्या पार्टनरसोबत कोणत्याही गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या एक्सची आठवण आल्यास, ते तुमच्या पार्टनरला सांगू नका. तुम्ही नेहमी असे करत असाल तर तुमच्या पार्टनरला वाटेल की तुम्ही अजूनही एक्सच्या आठवणींमध्ये हरविला आहात आणि तुम्ही अजुनही या नात्यामध्ये खुश नाही आहात त्यामुळे असे करू नका.

पार्टनरच्या मित्र किंवा कुटंबातील व्यक्तीबाबत नापंसती

आपल्या पार्टनरच्या मित्र किंवा कुटंबातील सर्व व्यक्ती आवडतील असे गरजेचे नाही. कधी कधी कोणाचा स्वभावामध्ये आपल्याला आवडतं नाही किंवा त्यांच्या वाईब्स आपल्यासोबत मॅच करत नाही. असे होणे नॉर्मल आहे पण हे कधीच आपल्या पार्टनरसोबत शेअर करू नका. जर तुमचा पार्टनर समजून घेत असेल तर काही हरकत नाही पण पार्टनरसमोर त्या व्यक्तीबाबत वाईट बोलू नका.

एक्स सोबत फ्युचर प्लॅनिंग

जेव्हा नातं जुळतं तेव्हा भविष्यातील स्वप्न रंगवू लागतात. जास्तकरून गोष्टी आपण भविष्यात काय असेल, याचा विचार करतो.पण, जेव्हा नाते तुटते तेव्हा त्यासोबत सर्व प्लॅनिंग देखील तुटते. अशामध्ये नवे नात्यामध्ये आपल्या पार्टनरला आपल्या एक्ससोबत काय फ्युचर प्लॅनिंग केली होती हे सांगू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या कोणी? ; प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना सवाल

आजचे राशिभविष्य - 12 मे 2024

Mothers Day 2024Mothers Day 2024 : मदर्स डेची सुरूवात जिने केली तिलाच तो बंदही करायचा होता? कारण...

Hail Warning : पुणे जिल्ह्यात आज गारपिटीचा इशारा ; कमाल तापमानाचा पारा ३७.८ अंशांपर्यंत खाली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 मे 2024

SCROLL FOR NEXT