AI Tool esakal
लाइफस्टाइल

AI Tool : कुठला ड्रेस घातल्यावर सगळे करतील तुमचं कौतुक? बॉडीनुसार आता गुगल ड्रेस सिलेक्ट करून देणार

आता गूगल तुम्हाला तुमच्या बॉडीनुसार ड्रेस सिलेक्ट करण्यास मदत करेल. कसं ते जाणून घ्या.

साक्षी राऊत

AI Tool : एखाद्या स्पेशल ऑकेजनला जायचे असेल तर कुठला ड्रेस घालू? मी कशी/कसा दिसेल असा प्रश्न साधारण सगळ्यांनाच पडतो. आपल्या बॉडीनुसार आपल्या अंगावर कुठला ड्रेस कसा दिसेल याचं टेंशन अनेकांना येतं. मात्र आता टेंशन घेऊ नका. आता गूगल तुम्हाला तुमच्या बॉडीनुसार ड्रेस सिलेक्ट करण्यास मदत करेल. कसं ते जाणून घ्या.

Google ने एक नवीन 'व्हर्च्युअल ट्राय-ऑन फॉर अपॅरल' टूल सादर केले आहे

जो जनरेटिव आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून यूजर्सला कपडे दाखवतो आणि त्यांच्या बॉडीनुसार ड्रेस सिलेक्ट करण्याचे ऑप्शनही देतो. टेक जायंटने बुधवारी एका ब्लॉगपोस्टमध्ये असे लिहीले की, सर्चवर आमचे नवे वर्च्युअल ट्राय-ऑन टूलवरून तुम्ही विकत घेण्याआधीच हा ड्रेस तुम्हाला शोभतो की नाही ते बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही AI च्या मदतीने तुमच्या बॉडी शेपनुसार तुम्हाला परफेक्ट दिसणारा ड्रेस खरेदी करु शकता.

अशा प्रकारे सिलेक्ट करा तुम्हाला आवडणारा ड्रेस

हे नवं जनरेटिव्ह AI मॉडेल केवळ क्लोदिंग इमेज रिफ्लेक्ट करते आणि वेगवेगळ्या पोजमध्ये रियल मॉडेलवर ड्रेप, फोल्ड, सीलिंग, स्ट्रेच आणि फॉर्म रिंकल्स आणि शॅडो बनवेल. यूजर्स त्यानुसार वेगवेगळ्या स्किन टोन, बॉडी शेप आणि हेअर टाइपनुसार साइज आणि पॅटर्न सिलेक्ट करू शकता. (Google)

अमेरिकेत सुरु झालंय हे नवं फिचर

यूएस शॉपर्स आता अँथ्रोपोलॉजी, एव्हरलेन, H&M आणि LOFT सह Google च्या ब्रँडमधील महिलांच्या टॉप्सवर व्हिज्युअली ट्राय करू शकता. या फिचरचा वापर करण्यासाठी, यूजर्स ट्राय ऑन बॅजसह प्रोडक्ट टॅप करू शकतात आणि त्यांच्याशी जुळणारे मॉडेल सिलेक्ट करू शकतात.

टेक जायंटने जाहीर केले की यूएस शॉपर्स आता कलर, स्टाइल आणि पॅटर्न यासारख्या इनपुटचा वापर करून प्रोडक्ट रिफाइन करू शकतात. आणि ते पुढे असेही म्हणाले की तुम्ही आता मर्यादित शॉपर्सच नाही तर वर्ल्ड वाइड शॉपर्सकडून तुम्हाला आवडणाऱ्या ऑप्शन्सची खरेदी करू शकता. (Artificial Intelligence)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT