Optical Illusion esakal
लाइफस्टाइल

Optical Illusion : कोणाचं डोकं किती चालतं बरं? शोधून दाखवा बघू घुबडांमध्ये दडलेलं मांजर

सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित अनेक इमेजेस व्हायरल होताना दिसतात. यात दिलेले चॅलेंजेस स्वीकारत अनेकजण त्यांची बुद्धिमता चाचपडून बघत असतात.

सकाळ डिजिटल टीम

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन हे मेंदूचा विकास वाढवण्यासाठी एक चांगली अॅक्टिव्हीटी आहे. यातून फक्त मेंदूची विचार करण्याची क्षमताच नाही तर तुमच्या विकासाची क्षमतासुद्धा तुम्हाला कळते. सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित अनेक इमेजेस व्हायरल होताना दिसतात. यात दिलेले चॅलेंजेस स्वीकारत अनेकजण त्यांची बुद्धिमता चाचपडून बघत असतात.

दिसायला या प्रतिमा अगदी साध्या असतात मात्र यात दडलेलं चॅलेंज शोधणं वाटतं तेवढं सोपं नसतं. याआधीही आपण ऑप्टिकल इल्युजनचे बरेच चॅलेंजेस स्वीकारले आहेत. आता आज आम्ही तुमच्यासाठी आणखी एक नवं चॅलेंज घेऊन आलो आहोत. तेव्हा यावेळी तुम्ही नवं चॅलेंज स्विकारायला तयार आहात ना? (Challenges)

20 सेकंदात पूर्ण करा हे चॅलेंज

या चित्रात लपलेल्या मांजरीचा शोध घ्या, त्याआधी ही अट वाचा. घुबडांमध्ये लपलेली मांजर शोधण्यासाठी तुम्हाला फक्त वीस सेकंद मिळतील. जर तुम्ही या वेळेत मांजर शोधण्यात यशस्वी झालात तर समजा तुमचा मेंदू बुलेटच्या वेगाने काम करतो आणि गोष्टी जलद शोधण्यात तज्ञ आहे.

इथे बघा फोटो

जर तुम्हाला घुबडांमध्ये लपलेली मांजर सापडली नसेल, तर अजिबात काळजी करू नका, कारण मोठ्या संख्येने नेटिझन्स त्यांच्या डोळ्यांसमोर असलेली मांजर शोधू शकले नाहीत. चित्रात मांजर कुठे लपली आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. मांजर खरं तर वरपासून खालपर्यंत पाचव्या रांगेत बसलेली असते. (Optical Illusion)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT