Optical Illusion  esakal
लाइफस्टाइल

Optical Illusion : सोप्प अन मजेदार चॅलेंज, 9 सेकंदात शोधून दाखवा पाहू या चित्रातील Hidden Faces

विरंगुळा म्हणून मोबाइल फोन बघण्याऐवजी हे इंटरेस्टिंग चॅलेंज तुम्ही स्विकारू शकता

सकाळ डिजिटल टीम

Optical Illusion : हल्ली तरुण पिढी असो वा वृद्ध मंडळी सगळे अगदी फावल्या वेळात मोबाइल फोन बघण्यात व्यस्त असतात. मात्र विरंगुळा म्हणून मोबाइल फोन बघण्याऐवजी हे इंटरेस्टिंग चॅलेंज तुम्ही स्विकारू शकता. याने तुमचं बुद्धीकौशल्यही सुधारेल आणि तुम्हाला तुमची बुद्धिक्षमताही कळेल. चला तर जाणून घेऊया आजचा तुमचा रंजक चॅलेंज.

हे ऑप्टिकल इल्युजन स्थिर मनाला उत्तेजित करण्यासाठी एक उत्तम साधन आहे, विशेषत: जगभरातील काँटेंटचा भडिमार रोज आपल्यावर होत असतो तेव्हा माइंड स्टेबल करण्यासाठी तुम्ही असे काहीसे चॅलेंज घ्यायला हवे. याआधीच्या लेखात आपण चित्रातील मांजरी शोधण्याचं चलेंज दिलेलं होतं. ते दिसायला सोप्प असलं तर दिलेल्या वेळेत ते चॅलेंड पूर्ण करणे अनेकांना जमले नाही. मात्र हरकत नाही. आजचे हे चॅलेंजसुद्धा तुमची आयक्यू लेव्हल तपासण्यासाठीच आहे. (Optical Illusions)

चॅलेंज

चॅलेंज स्वीकारण्याचे नियम अगदी सोपे आणि सरळ आहेत. तुम्हाला धबधब्यात लपलेले चेहरे शोधावे लागतील आणि हे सर्व फक्त नऊ सेकंदात करावे लागेल.

हिंट (Hint)

जर तुम्ही सर्व चेहरे शोधण्यात फेल झालात, बहुतेक लोक याठिकाणी गोंधळून हे चॅलेंज पूर्ण करण्यात फेल ठरू शकतात. ही ऑप्टिकल इल्युजन इमेज अशाप्रकारे तयार करण्यात आली आहे की जर तुम्ही विचारपूर्वक शार्पली बघितले तरच तुम्ही हे चॅलेंज वेळेत पूर्ण करू शकता.

ज्यांनाही धबधब्यातील पूर्ण चेहरे शोधता आले नाहीत त्यांनी या इमेजद्वारे धबधब्यात लपलेले चेहरे बघू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT