Know early puberty signs in children parents should take care esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips: मुलं वेळे आधीच वयात येतायत ? या Symptoms वरून पालकांनी व्हावे सावध

वेळेआधीच तुमच्या मुलांमध्ये तारूण्य दिसू लागल्यास 'या' लक्षणांना इग्नोर करू नका. जाणून घ्या लक्षणे

सकाळ डिजिटल टीम

तरूणवयात मुलांच्या शरीरात बरेच हॉर्मोनल चेंजेस होत असतात. अशा वेळी मुलींमध्ये मासिक पाळी आणि ब्रेस्ट साइज वाढणं तर मुलांमध्ये टेस्टिकल आणि पेनिसचा साइज वाढणं, चेहऱ्यावर केस उगवणं, आवाजात बदल अशी काही लक्षणं दिसू लागतात. मुलींमध्ये प्यूबर्टी स्टेजला ८-१३ वर्षात तर मुलांमध्ये ९-१४ वर्षात याची सुरूवात होते. अशा वेळी बऱ्याच पालकांना त्यांची मुलं वेळेआधीच तरूण दिसण्यास सुरूवात झाल्याने त्यांची चिंता वाढू लागते. (Know early puberty signs in children parents should take care)

जाणून घ्या Early Pubertyची लक्षणे

साधारण नॉर्मल प्यूबर्टी आणि अर्ली प्यूबर्टीची लक्षणं सारखीचं असतात. फक्त यांच्या वेळेत थोडा बदल असतो. (Children) मुली आणि मुलांमध्ये प्यूबर्टीची लक्षणं वेगळी असतात.

मुलींची अर्ली प्यूबर्टी लक्षणे

मुलींमध्ये अर्ली प्यूबर्टीमध्ये त्यांचा ब्रेस्ट साइज वाढतो आणि त्यांना वेळेआधीच मासिक पाळी येण्यास सुरूवात होते.

मुलांमध्ये दिसतात ही लक्षणे

मुलांमध्ये अर्ली प्यूबर्टीमध्ये टेस्टिकल्स, पेनिस आणि स्क्रोटम साइज वाढू लागतो. मुलांच्या आवाज घोगरा होतो.

तर मुला-मुलींमध्ये प्रायवेट पार्टवर केस उगवणे, मुरूमाळ चेहरा आणि शरीरातून दुर्गंधी येणे अशी काही समान लक्षणे दिसतात.

पालकांनी घ्यावी ही काळजी

पालकांनी त्यांची चिंता वाढवण्याऐवजी त्यांच्या मुलांच्या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे.(Dangerous Symptoms) त्याच्या लक्षणांना अजिबात इग्नोर करू नये. मुलांमध्ये अर्ली प्यूबर्टीची लक्षणे दिसल्यास पालकांनी मुलांस लगेच बालरोग विशेतज्ज्ञास दाखवावे. तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांनी मुलांच्या या लक्षणाबाबत त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायला हवं. ही लक्षणं नॉर्नल असल्याची मुलांना खात्रीदेखील करून द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT