Sex Age esakal
लाइफस्टाइल

Sex Age : 'या' वयात सहमतीने सेक्स करणंही ठरतो अपराध

कायद्याने सेक्स करण्याचं वय १८ वर्ष आहे. याचा अर्थ १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीशी तिच्या संमतीने सेक्स केला तर तो अपराध ठरतो.

सकाळ डिजिटल टीम

Perfect Age for Sex : कोणत्या वयात संमतीने सेक्स करावा हा विषय सध्या चर्चेचा ठरत आहे. वयाच्या १८ व्या वर्षी सेक्स करणं मान्य की १६व्या या विषयी सर्वत्र वाद सुरू आहेत. प्रश्न हा आहे की, आता सहमतीने सेक्सची वयोमर्यादा कमी करण्याविषयीचा आहे. पण ही वयोमर्यादा कमी होणार नाही असं संसदेत स्पष्ट करण्यात आलं आहे.

Sex Age

सेक्सचे वय कमी करावे अशी मागणी करण्यात आली होती. कारण मुलांच्या सहमतीने केलेल्या सेक्सला अपराध ठरवू नये, अशी मागणी होती. पॉक्सोच्या कायद्यानुसार १८ वर्षा खालील लोकांना लहान मुलं समजण्यात आलं आहे. याच कायद्यानुसार सेक्सच वय १८ वर्ष ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे १८ वर्षा खालील कोणीही मुलगी सहमतीने सेक्स करत असेल तरी तो अपराध ठरतो.

अशा केसेसमध्ये मुलाला अटक केली जातं. त्याच्यावर रेप केस केली जातं. यात मृत्यूदंड नव्हता. २०१९ मध्ये संशोधन करून मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली आहे. आजिवन कारावासाची शिक्षा मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : अभिजीत दिपकेंच्या आजीचे अंत्यसंस्कार थांबवले; आईंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT