Personality Test by Hair esakal
लाइफस्टाइल

Personality by Hair : महिलांच्या केसांवरूनही ओळखता येतो स्वभाव, काय सांगतं संशोधन

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, तुमच्या केसांच्या लांबीवरुन तुमच्या व्यक्तीमत्वाशी संबंधित एक मोठा खुलासाही समोर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Hair Length Tells Your Personality : महिलांना ओळखणं, त्यांच्या मनाचा, मूडचा थांग पत्ता लागणं फार कठीण असतं असं म्हटलं जातं. पण काही असा गोष्टी असतात त्यावरून तुम्हाला अंदाज बांधणं मात्र शक्य होऊ शकतं.

अनेकदा तुमची अंगकाठी तुमचं व्यक्तीमत्व ठरवतं. त्यामुळे अनेक जण मेंटंन राहण्याचा प्रयत्न करतात. पण याशिवाय महिलांच्या हेअरस्टाइल वरुनही त्यांचा स्वभाव ओळखता येऊ शकतो, अशी माहिती नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार तुमच्या केसांचा तजेला, लांबी हे बरंच काही सांगून जाातत. त्यावरून स्वभावही ओळखता येतो. शिवाय कामाच्या दडपणात तुम्ही स्वतःला कसं हाताळतात याचापण अंदाज लावता येतो.

कसा ओळखाल महिलांचा स्वभाव?

  • एखाद्या व्यक्तीचे केस लहान असतील तर ती व्यक्ती नक्कीच स्पष्टवक्ती असते.

  • त्यांचे केस खांद्यापरंत किंवा त्यावर असतात त्यांचे व्यक्तीमत्व निडर असते. अशा स्त्रिया घर आणि काम यातील संतूलन राखू शकतात.

  • नवीनवीन गोष्टी करून पाहणं त्यांना आवडतं.

  • त्यांना शांत राहणं जास्त चांगलं वाटतं.

  • लांब केस हाताळणं सोपं नसतं. त्यासाठी बराच संयम लागतो.

  • असे लोक जीवनात सावधपणे पुढे जातात.

  • लांब केस असणाऱ्या महिला रिलेशनशीपमध्ये असताना जोडिदाराचा आदर करतात.

  • या महिला कोणतेही काम पूर्ण समर्पणाने पुर्ण करतात.

ज्या महिलांचे केस खांद्यापर्यंत असतात,

  • अशा महिला स्त्रीवादी किंवा स्त्रीवादाचा अभिमान असणाऱ्या असतात.

  • ज्यांच्याशी मैत्री करतात ती दीर्घकाळ टिकवतात.

  • त्यांना तुमचा नखरा करणारा स्वभाव आवडू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी 'क्रिकेट देवा'चे खास ट्विट... क्रिकेट दिग्गजांकडूनही कौतुक! RR चा धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Mumbai-Goa Highway : झाडं लावली की फक्त कागदावरच दाखवली? मुंबई-गोवा महामार्गावरील 'त्या' 1 लाख 96 हजार वृक्षांचं नक्की काय झालं? प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

SCROLL FOR NEXT