Plant New Plant esakal
लाइफस्टाइल

Plant New Plant : दिवाळीच्या आधी घरामध्ये लावा नवीन रोपं, या वेबसाईटवर मिळतील अगदी स्वस्तात

दिवाळीच्या दिवशी प्रत्येकाला आपलं घर सुशोभित करायचं असतं

सकाळ डिजिटल टीम

Plant New Plant : जर तुम्ही तुमच्या घरात दिवाळीच्या सजावटीची तयारी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे. दिवाळीच्या दिवशी प्रत्येकाला आपलं घर सुशोभित करायचं असतं आणि त्यासाठी अनेक गोष्टींची खरेदी करायची असते.

घराच्या सजावटीसाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध असली तरी स्वस्त आणि चांगल्या वस्तूंनी घर सजवायचं असेल तर त्यासाठी हिरवीगार रोपं हा उत्तम पर्याय आहे. यामुळे तुमच्या घरात ताजेपणाही कायम राहील आणि घरात ताजी हवा देखील खेळती राहिल.

LiveNursery

या अॅपवर तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही रोपं निवडून ऑर्डर करू शकता. याशिवाय तुम्हाला येथे बियाणे आणि बागकामासाठी लागणाऱ्या वस्तू देखील मिळतात. या अॅपला गुगल प्ले स्टोअरवर 2.3 रेटिंग मिळाले असून आतापर्यंत एक लाख लोकांनी ते डाउनलोड केले आहे.

Urvann

अरेका पामवर मिळतोय 83% डिस्काउंट. हे रोप 999 रुपयांना मिळत असलं, तरी या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 83 टक्के सवलतीचा लाभ मिळत आहे. सवलतीसह तुम्हाला ते फक्त 169 रुपयांमध्ये मिळत आहे.

Fan Palm

तुम्हाला इथे फॅन्सी प्लांट नर्सरी बॅगमध्ये मिळतील ज्यासाठी तुम्ही स्वतंत्रपणे कुंड्या खरेदी करू शकता. त्याची मूळ किंमत 529 रुपये असली, तरी तुम्ही प्लॅटफॉर्मवरून 83 टक्के सूट देऊन 89 रुपयांना खरेदी करू शकता.

Syngonium Green Sapling

या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हे रोप 53 टक्के डिस्काउंटसह फक्त 89 रुपयांमध्ये मिळत आहे.

Plant.com

या वेबसाइटवर तुम्हाला वनस्पतींचे अनेक पर्याय मिळत आहेत. इथे तुम्हाला कॅशबॅक आणि 15 टक्के सूट देखील मिळत आहे. येथून तुम्ही तुमची आवडती रोपं निवडून ऑर्डर करू शकता. हे काही दिवसात तुमच्या घरी पोहोचवले जातील.

झाडांनी घर सजवण्याचे अनेक फायदे आहेत, एक म्हणजे तुम्हाला ताजी हवा घेण्याची संधी मिळते. उत्सव संपल्यानंतर, ते इतर दिवे किंवा इतर सजावटीच्या उत्पादनांप्रमाणे काढण्याची गरज नाही. ही झाडे नेहमी तुमच्यासोबत राहतील, म्हणजेच जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या घरात सजवून ठेवता आणि त्यांची चांगली काळजी घ्याल तोपर्यंत ती टिकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT