Positive Thoughts  esakal
लाइफस्टाइल

Positive Thoughts : ...अशा पध्दतीने बनवा तुमच्या मनाला स्ट्राँग, मग जग जिंकलच म्हणून समजा

व्यक्तीमत्व विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन फार आवश्यक असतो.

धनश्री भावसार-बगाडे

Personality Development : आपल्या आयुष्यात व्यक्तीमत्वाला फार महत्व असतं. अनेक गोष्टी त्यावरच अवलंबून असतात. असं असलं तरी आपण आतून म्हणजे मनाने किती स्ट्राँग, सकारात्मक आहोत त्यामुळेच तुमचं व्यक्तीमत्व अधिक खुलून उठतं. त्यामुळेच करिअरमध्ये यश, लोकांमध्ये आदर मिळतो. तुम्ही आयुष्यात वेगाने पुढे जाऊ शकतात.

पण काही लोकांच्या बाबतीत असं घडतं की, त्यांचा आत्मविश्वास कमी पडतो आणि ते भीती किंवा दबावात आयुष्य घालवतात. त्यामुळे हे लोक स्वतःला इतरांपेक्षा कमकुवत समजतात. नकारात्मकतेने ग्रासतात. अशावेळी या टिप्स तुम्हाला सकारात्मकता आणि मनाने स्ट्राँग होण्यास मदत करतील.

टोचून बोलणारे

समाजात वावरताना असे खूप लोक भेटतात जे तुम्हाला टोचून, मनाला लागेल असे बोलतात. अशा लोकांना बदलणे कठीण असते. पण तुम्ही अशा लोकांशी बोलणे शक्य तेवढे कमी करा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. जे लोक तुमच्याबद्दल नकारात्मक बोलतात त्यांच्याबद्दल शक्य तेवढा कमीत कमी विचार करा.

चुका मान्य करा

तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती मान्य करा, त्यासाठी इतर कोणाला जबाबदार धरू नका. स्वतःची जबाबदारी घ्या. यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल.

या गोष्टी सर्वात महत्वाच्या

  • कायम आनंदी रहा

  • आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.

  • स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखू नका

  • टेंशन फ्री राहण्याचा प्रयत्न करा.

  • इतरांवर अवलंबून राहू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT