Promise Day 2023 esakal
लाइफस्टाइल

Promise Day 2023 : 'साथ दे मला...' प्रॉमिस डे ला लव्ह पार्टनरला पाठवा हे खास मेसेज

या हृदयस्पर्शी सुंदर मेसेजेसद्वारे तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या जोडीदारालाही सांगू शकता

सकाळ ऑनलाईन टीम

Promise Day 2023 : व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी प्रॉमिस डे साजरा केला जातो. या दिवशी, लोक नातेसंबंधांबद्दल त्यांचे प्रेम आणि वचनबद्धता व्यक्त करताना त्यांच्या पार्टनर्सना वचन देतात. या हृदयस्पर्शी सुंदर मेसेजेसद्वारे तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या जोडीदारालाही सांगू शकता. यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा आणि विश्वास आणखी मजबूत होईल.

१) समुद्राच्या लाटेप्रमाणे माझ्यासोबत सदैव तरंग रहा

सुर्यास्तासारखा विश्वास माझ्यावर ठेवत रहा

येतील नवे अनेक दिवस आपल्या आयुष्यात ही

ज्यात तुच असशील प्रकाशाची वाट माझ्यासाठीच

२) एक वचन देतो मी तुला

प्रेमाची तुझ्या गरज आहे मला

त्यासाठी कायम सोबती साथ देईल तुला

३) वचन दे आयुष्यभरासाठी की तु सदैव माझ्यापाशी राहशील

कोणत्याही सुख-दुखात तु साथ माझी देशील

कधीही आयुष्यात मागे पडलो तरीही तुच मला समजून घेशील

काही हिंदी मेसेज

१) वादा है तुझे दिल से जुदा कभी होने नहीं देंगे,
    हाथ हमारा कभी छोड़ने नहीं देंगे,
    तेरी मुस्कान ही इतनी प्यारी है कि
    हम मर भी जाए पर तुझे रोने नहीं देंगे.
    Happy Promise Day

२) तेरे वादे को कभी झूट नहीं समझूंगा
    आज की रात भी दरवाजा खुला रक्खूंगा.
    Happy Promise Day

३) अपने से कभी जुदा, नहीं होने दूंगा
    हर दिन प्यार से भरा होगा, प्यार ही प्यार होगा
    सुबह से शाम तक, शाम से सुबह तक
    I Love you my sweet jaan

४)  तेरे वादे पर जिए हम तो ये जान झूट जाना
    कि खुशी से मर न जाते अगर ए’तिबार होता मिर्जा गालिब
    आदतन तुम ने कर दिए वादे
    आदतन हम ने ए’तिबार किया
    Happy Promise Day (Messages)

५) लम्हें ये सुहाने साथ हो ना हो,
    कल मे आज जैसी बात हो ना हो,
    दोस्ती रहेगी हमेशा दिल में,
    चाहे पूरी उम्र मुलाकात हो ना हो.
    हैप्पी प्रॉमिस डे दोस्त

६) अपने दिल में तुझे बिठाएंगे हम,
    अपनी हर खुशी तुझ पर लुटाएंगे हम,
    कसम से तेरे साथ तेरी परछाई बन के रह गए,
    और आखरी सांस तक तेरा साथ निभायेंगे हम. (Valentine Week)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement: दिग्गज अष्टपैलूची ३५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा, दोन वर्षांपूर्वी खेळलाय शेवटचा कसोटी सामना

पुण्यात भाजपने दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांना दिलं तिकीट, निष्ठावंत नाराज; बंडखोरीची शक्यता

एवढी गर्दी की, 'थलपती' विजय कोसळला, जीवघेण्या प्रसंगातून थोडक्यात बचावला, viral video

CRPF Recruitment 2025: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी! 25,487 जागांसाठी भरती सुरू, 31 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

New Year 2026 : आपण कुठे चाललो आहोत?

SCROLL FOR NEXT