Human Nature sakal
लाइफस्टाइल

Psychology : 'या' लोकांपासून नेहमी चार हात लांब रहा

मानसशास्त्रनुसार आपण काही लोकांपासून दुर राहायला हवे.

सकाळ डिजिटल टीम

Psychology : आपल्या आजुबाजूला नेहमी चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. अशात त्याचा थेट परिणाम आपल्यावर होतो यासाठी सावध राहण नेहमी गरजेचं आहे. मानसशास्त्रनुसार आपण काही लोकांपासून दुर राहायला हवे.

काही लोक आपल्याला अडचणीत आणतात तर काही लोका आपल्याला आपल्या अवतीभोवती नकारात्मकता पसरवतात. अशात काही लोकांपासून लांब राहलेले बरे. चला तर सविस्तर जाणून घेऊया. (Psychology always stay away from these kind of people)

'या' पाच प्रकारच्या लोकांपासून कधीही लांब राहलेले बरे...

1. जे तुम्हाला सतत तुमच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सतत प्रश्न विचारतात, अशा लोकांपासून दूर राहलेले केव्हाही बरे.

2. काही लोक महत्त्वाच्या गोष्टी बाबत कधीच सिरीअस नसतात आणि सतत टिंगलटवाळी करतात, अशा लोकांपासूनही लांब रहावे.

3. जे वास्तव नाही अशा अवास्तव कल्पनांबद्दल बोलत बसणे आणि ते करण्यासाठी आपल्याकडेही आग्रह धरणाऱ्या लोकांपासून दूर रहावे.

4. जे लोक बोलतात वेगळे आणि वागतात वेगळे, अशा लोकांपासून दूर राहायला हवे.

5. अशा लोकांपासून नेहमी दूर रहावे जे पैशांची मदत मागतात मात्र त्या पैशांचं काय करतात, हे कोणालाही सांगत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT