Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips: तुम्हालाही सुखी जोडप होयचयं, मग फॉलो करा या सवयी

सुखी दिसणारे जोडपे नेहमी या गोष्टी फॉलो करतात

सकाळ वृत्तसेवा

लग्नानंतर इतरांसारखे आनंदी आणि सुखी जोडपे बनायचे आहे का? तुमच्याही मनात हा प्रश्न येतो का की लग्नानंतर तुम्हीही इतर जोडप्याप्रमाणे आनंदी जोडपे राहण्यासाठी काय करावे? आता असे म्हणायला काही हरकत नाही की लग्नानंतरच नाही तर रिलेशनशिपमध्ये असलेल्याही प्रत्येक जोडप्याच्या मनात हा प्रश्न येतो.

सुखी दिसणारे जोडपे नेहमी या गोष्टी फॉलो करतात

१. प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करा

कोणत्याही नात्यात पारदर्शकता असावी, तेव्हाच ते नातं टिकतं.तुम्हाला वाटणारी प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करा; एकमेकांपासून काहीही लपवू नका याने दोघांमधली बाँडींग वाढेल आणि नात्यात विश्वास वाढेल.

२. एकमेकांचा नेहमी आदर करा

एकमेकांशी कधीही उद्धटपणे बोलू नका; समोरच्या व्यक्तीचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. असे चुकून झाले तर लगेच सॉरी म्हणा. एकत्र वेळ घालावा; एकमेकांच्या भावना समजून घ्या.

३. छोटे छोटे आनंदाचे,यशाचे प्रसंग साजरे करा

आपल्या जोडीदाराला मिळालेले छोट्याहून छोटे यश देखील एकमेकांसोबत साजरे करा. जर तुमच्या पार्टनरचा मूड खराब असेल तर त्यांच्याशी बोला. त्यांचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करा.

४. भविष्याबद्दल बोला ,त्याचे प्लॅनिंग करा

आपल्या जोडीदाराला तुम्हाला आपल्या भविष्याबद्दल काय वाटते हे सांगा, पुढे एकत्र जातांना काय करावे काय नाही याचे नियोजन करा.असे केल्याने तुम्ही एकमेकांना अधिक समजून घेऊ शकता.

५. एकमेकांच्या आवडीनिवडी जपा

एकमेकांच्या आवडीनिवडी जपा. कधीकधी एकमेकांना लहान भेटवस्तू द्या. भेटल्यावर कधी कधी कॅडबरी द्या ,याने तुमच्या जोडीदाराला छान वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT