Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : नवरात्रीत Sex करावा का?

नटून-थटून गरबा खेळण्याकडे युवक-युवतींचा विशेष ओढा असतो

सकाळ डिजिटल टीम

Should We Keep Sexual Relations During Navratri : नवरात्रोत्सव हा जेवढा आनंदाचा उत्सव आहे तेवढाच आराधनेचा आणि संयमाचाही उत्सव समजला जातो. यात तरूण-तरूणींच्या उत्साला एक नवी उर्जाच मिळेली असते. नटून-थटून गरबा खेळण्याकडे युवक-युवतींचा विशेष ओढा असतो.

अशावेळी काँडोमची विक्री वाढली, वेश्या व्यवसाय तेजीत अशा बातम्या बऱ्यचदा ऐकायला, वाचायला मिळतात. पण दुसरीकडे याकाळात Sex करू नये असेही सांगितले जाते. यातलं नेमकं काय खरं असा संभ्रम असतो. अर्थात हे नियम पाळणे, न पाळणे हा वयक्तिक प्रश्न आहे. याविषयी तज्ज्ञांचे मत जाणून घ्या.

तज्ज्ञांचे मत

नवरात्री चे ९ दिवस बरीच जण व्रत करतात. उपवास हा त्यांतील एक भाग आहे. कुठलंही व्रत म्हटलं की त्यात षड्रिपु मारणारे नियम असतातच. सामन्यात उपवास हा भाग समजून घ्यायला सोप्पा आहे. काही जण चप्पल घालत नाही. काही जण फक्त जोगवा मागून मिळेल तेवढच खातात. उपवसामुळे, शारीरिक भुकेवर नियंत्रण ठेवता येते, तसेच ठरलेले पदार्थ खायचे, इच्छा असलेले नाही, हेही आपण शिकतो.

शारीरिक संबंध न ठेवणे हे देखील त्यातील एक घटक आहे. काम ह्या षड्रिपु वर नियंत्रण ठेवणे ही शक्य झाले पाहिजे. देवासाठी, किंवा आपल्या शारीरिक मानसिक कणखरते साठी आपण हे करणे फार काही कठीण नाही. हवं ते खाणे, हवे त्याचा भोग घेणे, तेव्हडी कुवत असणे हे जसे, ताकतिचे लक्षण आहे, तसेच समोर असूनही नियंत्रण ठेवणे हे एक मानसिक कणखरतेचे लक्षण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT