sex life sakal
लाइफस्टाइल

Sex Life: तुमच्या वैवाहिक जीवनात सेक्स किती Important आहे ? या पाच गोष्टी वाचाच

वैवाहीक आयुष्यात सेक्स हा घटक तितकाच का महत्त्वाचा असतो?

सकाळ डिजिटल टीम

वैवाहीक आयुष्यात जसं प्रेम, विश्वास महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे लैगिंक संबंधही तितकेच महत्त्वाचे असतात. सेक्स लाईफमध्ये अडचणी असतात त्यामुळे अनेकदा नात्यात विश्वास, प्रेम असून सुद्धा नातं अपूरं वाटतं. त्यामुळे वैवाहीक आयुष्यात सेक्स हा घटक तितकाच महत्त्वाचा असतो. चला तर याविषयी सविस्तर जाणून घ्या.

सेक्स intimacy ला प्रोत्साहन देतो

सेक्समुळे हार्मोन्स बुस्ट होतात ज्यामुळे सकारात्मक एनर्जी मिळते. सोबतच वैवाहीक आयुष्यात गोडवा वाढतो.

स्ट्रेस कमी करणे

दैनंदिन आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमुळे स्ट्रेस येतो. अशात सेक्स केल्याने स्ट्रेस कमी होतो. एवढंच काय तर सेक्स हे ब्लड सर्कूलेशन, मूड बुस्ट करण्यास मदत करतो.

नातं घट्ट होतं

सेक्स हे नातं घट्ट करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा नवं जोडपं लग्नानंतर वारंवार सेक्स करतात तेव्हा त्यांच्या वैवाहीक आयुष्य आणखी बुस्ट होण्यास मदत होते.

आत्मविश्वास वाढतो

वैवाहीक आयुष्यात तुम्ही जितका जास्त वेळा लैंगिक संबंध ठेवतो तितकाच तुमचा स्वत:वर आत्मविश्वास वाढतो सोबतच तुमचा नात्यावरही विश्वास वाढतो आणि तुमचं नातं अधिक वृद्धिंगत होतं.

तुमच्या वागणूकीत बदल दिसून येतो

वैवाहीक आयुष्यात सेक्समुळे तुमच्या वागणूकीत बराच बदल दिसून येतो. नाते संबंधांविषयी तुम्ही सिरीअस होता. नात्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT