Sharad Purnima 2024: Sakal
लाइफस्टाइल

Sharad Purnima 2024: शरद पौर्णिमेला भद्राची सावली, जाणून घ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या पूजेची वेळ

kojagiri Purnima 2024 date: आज सर्वत्र शरद पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. मान्यतेनुसार या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. आजच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरातील सुख-समृद्धी वाढते. तर आज भद्राची सावलीही पडणार आहे.

पुजा बोनकिले

kojagiri Purnima 2024 date: आज सर्वत्र शरद पौर्णिमा साजरी केली जात आहे. मान्यतेनुसार हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खास महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि चंद्र देवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा अंश प्रकाशाने उगवतो, त्यामुळे चंद्राशी संबंधित वस्तू जागृत होऊन अमृतासारख्या बनतात.

शरद पौर्णिमेला माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने घरातील समृद्धी वाढते. आज, 16 ऑक्टोबरला भद्राची सावलीही पडणार आहे. अशावेळी शरद पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या पूजेचा शुभ मुहूर्त, माता लक्ष्मी पूजन पद्धत आणि भद्राची वेळ जाणून घेऊया.

शरद पौर्णिमेला भद्राची सावली

हिंदू पंचांगानुसार आज 16 ऑक्टोबरला भद्रा देखील शरद पौर्णिमा लागणार आहे. या दिवशी रात्री 08:40 पासून भद्रा सुरू होत असून दुसऱ्या दिवशी सकाळी 06:23 पर्यंत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कर्क, सिंह, कुंभ किंवा मीन राशीत असतो तेव्हा पृथ्वीवर भद्राचा प्रभाव मानला जातो.

खीर किंवा बासुंदी ठेवण्याची योग्य वेळ

शरद पौर्णिमेला चंद्रप्रकाशात खीर ठेवण्याची श्रद्धा आहे. अशा स्थितीत भद्रा कालावधी सुरू होण्यापूर्वी खीर ठेवणे चांगले. चंद्रोदय संध्याकाळी 5:05 वाजता होईल, त्यानंतर खीर रात्री 08:40 च्या आधी ठेवता येईल.

पूजेसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा शुभ काळ

सकाळी 06:23 ते 07:49

अमृत ​​- सर्वोत्तम: 07:49 ते 09:14

शुभ - उत्तम: सकाळी 10:40 ते दुपारी 12:06 पर्यंत

शरद पौर्णिमा शुभ मुहूर्त

ब्रह्म मुहूर्त- 04:42 ते 05:32

अभिजित मुहूर्त- काहीही नाही

संध्याकाळ - 05:50 ते 07:05

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT