fasting roles google
लाइफस्टाइल

Recipe : श्रावणी सोमवार विशेष पाककृती : उपवासाचे रोल्स

खजुरात बिया असतील तर काढून, मिक्सर मध्ये फिरवून घ्यावेत.

नमिता धुरी

पाककृतीसाठी आवश्यक जिन्नस -

अर्धा किलो खजूर, ५ ते ६ चमचे तूप, २ वाट्या सुका मेवा (आवडीप्रमाणे) घ्यावेत. बदाम, अक्रोड, शेंगदाणे, डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकता. शेंगदाणे न घेता काजू, पिस्तेही घेऊ शकता.

पाककृती

तव्यावर सर्व ड्राय फ्रूट टाकून थोडे बदामी रंगावर परतून घेणे. नंतर हे मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यावेत. खजुरात बिया असतील तर काढून, मिक्सर मध्ये फिरवून घ्यावेत. उरलेल्या तुपात आता हे खजूर ७-८ मिनिटे परतवून घ्यावेत. त्यातच सुका मेवा टाकून सर्व मिसळून घ्यावे. ३-४ मिनिटांनी गॅस बंद करावा.

हेही करा

हाताने थापता येईल इतपत कोमट होऊ द्या. कोमट झाल्यावर परचमेंट पेपर किंवा अॅल्युमिनियम फॉईल वर ठेवून रोल बनवून डेसिकेटेड कोकोनट त्यावर भुरभुरावे. गोलाकार झाल्यावर त्याच पेपरमधे गुंडाळून तो रोल फ्रिज मधे २ तास सेट करण्यास ठेवावा. दोन तासांनी काढून वड्या पाडाव्यात. इतर तिखट पदार्थांबरोबर सर्व्ह करावे. झाली तुमचे उपवासाचे रोल्स तयार !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL २०२६ शेड्यूल कधी जाहीर होणार? तारीख आली समोर; BCCI सचिवांनी मोठा ट्विस्टही सांगितला!

Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

Kannad News : कन्नडमध्ये अखेर युतीचं सुत जुळलं; सुप्रिया घुगे सभापती तर माया सुराशे उपसभापती

Horoscope : मिथुन राशीत गुरु मार्गी गोचर; 11 मार्चपासून धनुसह 'या' 5 राशींसाठी शुभलाभ संयोग, धनलाभ, कामात यश अन् जीवनात मोठा बदल

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

SCROLL FOR NEXT