Skin  sakal
लाइफस्टाइल

Skin Care: थ्रेडिंग केल्यानंतर या चुका करू नका, नाहीतर...

चेहरा आणि डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक महिला आयब्रो करतात.

Aishwarya Musale

महिलांसोबतच आता पुरुषही सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये जातात. पार्लरमध्ये जाऊन विविध स्किन ट्रीटमेंटव्यतिरिक्त, प्रत्येकाला थ्रेडिंग करायला आवडते. खरं तर, थ्रेडिंग केल्यावर, भुवयाला केवळ उत्कृष्ट शेप मिळत नाही तर चेहरा देखील उजळतो. बरेच लोक थ्रेडिंगऐवजी वॅक्स वापरतात, तर बरेच लोक लेझरद्वारे भुवयांचा शेप दुरुस्त करतात.

जर तुम्ही थ्रेडिंग करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. आम्ही असे म्हणत आहोत कारण अनेकदा असे दिसून येते की थ्रेडिंग केल्यानंतर लोकांच्या नकळत काही चुका होतात, ज्यामुळे त्यांच्या त्वचेचे नुकसान होते.

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला थ्रेडिंगनंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही.

कॉस्मेटिक्सचा जास्त वापर

थ्रेडिंगनंतर तुमच्या त्वचेवर जास्त कॉस्मेटिक्सचा वापर केल्याने नुकसान होऊ शकतो. त्याऐवजी, नैसर्गिक आणि हलके प्रोडक्ट्स वापरा.

मालिश करणे

थ्रेडिंग केल्यानंतर त्वचेची मालिश करणे यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. तुमच्यात काही संवेदनशीलता असल्यास, त्वचेच्या काळजीबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हात नीट न धुणे

थ्रेडिंग केल्यानंतर हात व्यवस्थित धुणे फार महत्वाचे आहे, अन्यथा तुम्हाला चेहऱ्यावर इन्फेक्शन होऊ शकतो.

मॉइश्चरायझर वापरा

थ्रेडिंग केल्यानंतर मॉइश्चरायझरचा वापर करा. यामुळे तुमच्या त्वचेला आराम मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT