Yoga Day  Sakal
लाइफस्टाइल

Yoga Day 2023: हृदय निरोगी ठेवण्यासाठी ही 5 योगासने ठरतील फायदेशीर, जाणून घ्या

आम्ही तुम्हाला त्या योगासनांविषयी सांगणार आहोत, जे हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत.

Aishwarya Musale

योगासने केल्याने आपले हृदयही निरोगी राहते. ते योग्य पद्धतीने केले तर शरीर निरोगी राहते. व्यस्त जीवनशैलीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी योगावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. येथे आम्ही तुम्हाला त्या योगासनांविषयी सांगणार आहोत, जे हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत.

भुजंगासन : कोब्रा पोज म्हणजे भुजंगासन केल्याने हृदय मजबूत होते. यामुळे पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक होतो. भुजंगासनामुळे पाठदुखीमध्येही आराम मिळतो. भुजंगासनामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

उष्ट्रासन: उंटाची पोज म्हणजेच उष्ट्रासन छाती स्टरेच होते आणि पाठही मजबूत असते. या आसनामुळे शरीरात लवचिकता येते, शरीराला ताकद मिळते आणि पचनशक्ती वाढते.

ताडासन: ताडासनाला माउंटन पोज असेही म्हणतात. यामुळे शरीरातील मुद्रा आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते. ताडासन हृदय गती सुधारण्यासाठी ओळखले जाते.

शवासन: या आसनाला हे नाव पडले आहे कारण ते मृत शरीराचा आकार घेते. शवासन हृदयाचे ठोके सामान्य ठेवते तसेच तणाव कमी करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT