लाइफस्टाइल

Winter Diet : हिवाळ्यात हेल्दी राहायचे असेल तर, हे पदार्थ खाणे टाळा, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

हिवाळ्यात हेल्दी राहायचे असेल तर, हे पदार्थ खाणे टाळा...

Aishwarya Musale

हिवाळा ऋतू आल्यावर आपल्या आहारात छोटे-मोठे बदल करावे लागतात. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये काही पदार्थांचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे, परंतु हे देखील महत्वाचे आहे की आपण काही पदार्थ टाळले पाहिजे जे आपल्याला हानी पोहोचवू शकतात. हिवाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत आणि का खाऊ नयेत याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.

हिवाळ्यात या गोष्टी खाणे टाळा

1. थंड पाणी

हिवाळ्याच्या दिवसात, थंड पाणी पिऊ नये. थंड पाण्यामुळे विशेषतः डोकं, घसा आणि पोटाच्या समस्या वाढू शकतात. पिण्याचे पाणी इलेक्ट्रिक किटली किंवा स्टोव्हच्या साहाय्याने गरम करणे आणि नंतर ते कोमट झाल्यावरच प्यावे.

2. कोल्ड ड्रिंक्स

हिवाळ्याच्या मोसमात, मित्रांसोबत पार्टी किंवा हँगआउट दरम्यान लोक विविध प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स पिण्याचा आनंद घेतात. थंड पाण्याप्रमाणे, हे देखील हिवाळ्याच्या हंगामात टाळले पाहिजे कारण यामुळे सर्दी आणि खोकल्याचा धोका वाढतो.

3. रेड मीट

रेड मीट हे प्रथिनांचे समृद्ध स्त्रोत आहे, जे शरीर आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते, परंतु हिवाळ्याच्या हंगामात ते जास्त प्रमाणात सेवन करू नये कारण यामुळे लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि दमा यांसारखे आजार होऊ शकतात.

4. रवा आणि मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी

हिवाळ्यात रवा आणि मैद्यापासून बनवलेल्या गोष्टींचा वापर कमी करा. हे तुमचे पचन कमकुवत करू शकतात आणि जळजळ वाढवू शकतात. या प्रकारच्या आहाराऐवजी तुमच्या आहारात गव्हाचे पीठ, ब्राऊन राईस आणि दलिया यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

5. आईस्क्रीम 

हिवाळ्यात आईस्क्रीम खाण्यात एक वेगळाच आनंद असतो असे अनेकांचे मत आहे, पण हे खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून आईस्क्रीम खाणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT