Skin Care Tips  
लाइफस्टाइल

पुरुषांनीही घ्यावी त्वचेची काळजी; चाळीशीत अनुभवाल पंचवीशीचा 'फिल'

Men Skin Care: वाढत्या वयामध्ये पुरुष अशा प्रकारे घेऊ शकतात आपल्या त्वचेची काळजी

सकाळ डिजिटल टीम

Skin Care: महिलांच्या त्वचेला जितकीच देखभालीची गरज असते तितकी पुरुषांनाही असते. पण महिलांना आणि पुरुषांनाच्या स्किन केअरमध्ये खूप अंतर असते पण, दोघांनाही आपल्या त्वचेनुसार त्याची काळजी घ्यावी लागते. स्किनची योग्य काळजी घेण्यामुळे तुम्ही ४० ते २५ टक्क्याच्या वयामध्ये वाढू शकता. त्यासाठी योग्य स्किन केअर रुटीन (Skin care routine) फॉलो करणे खूप गरजेचे आहे. पुरुषांनी आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या

Skin Care Tips

पुरुषांसाठी स्किन केअर टिप्स | Skin Care Tips for Men

कोणतेही प्रॉडक्ट वापण्याआधी तुमची त्वचा कशी आहे हे ओळखा. कोणतेही प्रॉडक्ट थेट चेहऱ्यावर लावल्यावर आग होत असेल तर तुमची स्किन सेन्सिटिव्ह स्किन आहे. कोणतेही त्रास न जाणवल्यास स्किन नॉर्मल आहे. चेहऱ्यावर त्वचेचा पापुद्रे दिसत असतील तर कोरडी त्वचा (Dry Skin) आहे. चमकदार स्किन असेल पण चेहऱ्यावर तेल दिसत असेल तर तुमची त्वचा तेलकट(oily skin) आहे. काही भाग कोरड आणि काही तेलकट असेल तर त्याला कॉम्बिनेशन स्किन म्हणतात.

  • एक्सरसाईज करण्याआधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायला विसरू नका

  • शेव करताना काळजी घ्या की तुमच्या हेअर ग्रोथच्या दिशेनुसार शेव करा. योग्य शेविंग क्रीमचा वापर करा आणि ५-७ शेवनंतर आपले शेविंग ब्लेड नक्की बादला.

  • स्किनला मॉइश्चराईजर करणे खूप गरजेचे आहे. चेहरा धुतल्यामुळे जेव्हा थोडा ओला असतो तेव्हाच मॉईश्चराईजर लावले पाहिजे.

  • स्किनवर जेव्हा कोणतेही पुरळ किंवा डाग दिसत असेल त्यावर उपचार घ्या

  • मॉईश्चराईजरनंतर सनस्क्रिन लावण्याची सवय लावा. तुम्हाला तुमची स्किरन चांगली आणि उन्हापासून सुरक्षित ठेवता येईल.

  • आठवड्यातून एकदा फेस पॅक (Face Pack) देखील लावू शकता. दूधामध्ये मध टाकून चेहऱ्यावर लावण्यासाठी काकडी, टॉमॅटोचा रस तुमच्यासाठी फायेदशीर ठरेल

  • जेव्हा कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करता तेव्हा तुमचा स्किन टाईप लक्षात घ्या.

Skin Care Tips

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

Latest Marathi News Live Update : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस बदल्यांची शक्यता?

Ichalkaranji Drinking Water Issue : देवाभाऊ आले इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर बोलले आणि गेले, इचलकरंजीला पाणी देण्याचं आश्वासन पूर्ण होणार?

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

SCROLL FOR NEXT