Weight Loss Sakal
लाइफस्टाइल

Weight Loss: उन्हाळ्यात 'हे' ड्रिंक्स प्यायल्यास झटक्यात वजन होईल कमी

Weight Loss: जर तुम्ही व्यायाम आणि खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवण्यासोबतच पुढील पेयांचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते.

Puja Bonkile

these summer drinks will help you lose weight mint orange buttermilk

आजकाल धावपळीच्या जीवनमान आणि चुकीचे खाण-पान यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होत आहे. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जीमला जातात. पण सहजासहजी वजन कमी होत नाही. जर तुम्ही व्यायाम आणि खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवण्यासोबतच पुढील पेयांचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच वजन कमी होण्यासाबतच शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होईल.

  • संत्रा रस

उन्हाळ्यात संत्र्याचा रस प्यायल्सासवजन कमी होऊ शकते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते. यासाठी संत्र्याचा रस नियमितपणे प्यावा.

  • लिंबू आणि पुदिना

वजन कमी करण्यासाठी पुदिना आणि लिंबू याचे पाणी घेऊ शकता. हे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवते.

  • बडीशेप पाणी

उन्हाळ्यात बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच नियमितपणे हे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते.

  • ताक

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी तुम्ही ताक पिऊ शकता. त्यात प्रोबायोटिक्स असतात. जे आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवते. याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. ताक पितांना काळे मीठ टाकावे.

  • काकडीचा रस

वजन कमी करण्यासाठी काकडी फायदेशीर ठरते. त्यात सुमारे 80 टक्के पाणी असते. याचे सेवन केल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. काकडीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहते.

  • नारळ पाणी

उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. तसेच नियमितपणे नारळ पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT