Tulsi Plant Esakal
लाइफस्टाइल

Tulsi Plant: या दिवशी आणि या वेळेला चुकूनही तोडू नका तुळशीचे पानं, कारण...

हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीचे फार महत्त्व आहे. तुळस ही आपल्या अंगणाची शोभा वाढवते.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीचे फार महत्त्व आहे. तुळस ही आपल्या अंगणाची शोभा वाढवते. हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीचा उपयोग हा वेगवेगळ्या शुभ कामांसाठी केला जातो. असे म्हणतात की भगवान विष्णु यांना तुळस अत्यंत प्रिय आहे.

भगवान विष्णु यांच्या प्रसादात तुळशीच्या पानांचा उपयोग हा आवर्जून केला जातो. याशिवाय तुळशीच्या पानांचा सुद्धा भोग लावला जातो. तुळशी मध्ये बरेच गुण आढळतात. तुळशीची पाने रोज खाल्ल्यास रोगांपासून मुक्तता मिळते. चला जाणून घेऊया तुळशीच्या पानांचा उपयोग आणि कुठे व कसा केला जातो.

कोणत्या दिवशी तोडत नाही तुळशीची पाने?

तुळशीची पाने ही आपल्या जीवनात एक वरदान म्हणून आहेत परंतु या पानांना आपण काही खास दिवशी तोडले नाही पाहिजे. जसे की चंद्रग्रहण, एकादशी आणि रविवार च्या दिवशी तुळशीची पाने तोडली नाही पाहिजे.

हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, जर आपल्या घरी काही विशेष पूजा व कार्यक्रम होत असेल तर त्यामध्ये तुळशीच्या पानांचा उपयोग करणे हे महत्त्वाचे आहे नाहीतर मग पूजा ही सफल होत नाही.घरात तुळशीचे रोपटे ठेवणे शुभ मानले जाते. घरात तुळस लावल्यानंतर नियमितपणे सकाळ – संध्याकाळ दिवा लावून त्याची पूजा केली पाहिजे. घरातील अंगणात तुळस असल्यास नकारात्मक उर्जेचा प्रवेश होत नाही.

तुळशीची पानं तोडण्याचे नियम कोणते आहे?


● शास्त्रानुसार, तुळस इतकी पवित्र आहे की भगवान विष्णूंनी ती आपल्या मस्तकावर ठेवली आहे. इतकंच नाही तर भगवान विष्णू तुळशीच्या पानांशिवाय प्रसाद स्वीकारत नाहीत. या दोन योगांमध्ये विसरूनही तुळशीचं रोप तोडू नये, असं मानलं जातं.


● याशिवाय मंगळवार, रविवार आणि शुक्रवारी चुकूनही तुळशीची पानं तोडू नका. तसंच एकादशी, अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना पान तोडू नये, असं मानलं जातं


● संक्रांतीच्या दिवशी, घरात कोणाचा जन्म झाल्यावर आणि नाव ठेवेपर्यंत तुळशीचं रोप तोडू नये. याशिवाय घरात कोणाचा मृत्यू झाल्यास तेराव्या दिवसापर्यंत तुळशीची पाने तोडू नयेत.ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीही तुळशीची पानं तोडू नयेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

Mumbai Crime: प्रेयसीने ब्रेकअप केलं, तरुणाचा संताप अनावर, भररस्त्यात तरुणीला गाठलं अन्...; मुंबईत काय घडलं?

Dabhol beach dolphin rescue : डोल्फिन मासा दिशा भटकला अन् आला किनाऱ्यावर, नंतर तरूणांनी जे केलं आश्चर्यकारक, ग्रामस्थही म्हणाले...

Property Card Scheme: राज्यातील मालमत्ताधारकांसाठी खुशखबर! नागरिकांना मिळणार मिळकतपत्रिका; काेणत्या दहा जिल्ह्यात राबतेय याेजना..

Chandrapur Crime : 5 हजार रुपयांचं विष अन् खाकी वर्दीला काळिमा! प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून मिल्कशेक पाजून लेकीनंच पोलिस बापाला संपवलं

SCROLL FOR NEXT