Viral Video esakal
लाइफस्टाइल

Video : कपडे घडी घालण्याची अनोखी स्टाइल; मुलाची 'निन्जा टेक्निक' पाहून व्हाल थक्क

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे आणि त्याला खूप पसंतही केलं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे आणि त्याला खूप पसंतही केलं जात आहे.

आजकाल सोशल मीडियावर (Social Media) एकापेक्षा एक व्हिडिओ (Viral Video) पाहायला मिळतात. अनेक वेळा हे व्हिडिओ पाहून आपल्याला हसूही येतं, तर कधी अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीने काम सोपं करण्याची ट्रिक्सही शिकता येईल. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सोशल मीडियावर तुम्ही जुगाडचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही त्या मुलाच कौतुक करताना थकणार नाही. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा जबरदस्त जुगाड करुन काही सेकंदातच कपडे फोल्डिंग (folding clothes)करत असलेलं दिसून येतयं.

मुलाचा हा जबरदस्त जुगाड पाहून मोठे इंजिनीअर्सही गोंधळून जातील. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये लहान मुलगा वेगळ्या पद्धतीने कपड्यांची घडी घालताना दिसत आहे, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये, हा मुलगा कार्ड बोर्डचा एक तुकडा घेऊन बेड वर ठेवलेला आहे, ज्याच्या वर त्याने काही सेकंदात सर्व कपडे दुमडले. हा मुलगा टी-शर्ट फोल्ड करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे आणि त्याला खूप पसंतही केलं जात आहे. या व्हिडिओवर अनेक व्ह्यूज आहेत. त्याचबरोबर युजर्सकडून हा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर केला जात आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मुलाचं भरभरून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT