Viral Video esakal
लाइफस्टाइल

Viral Video : व्वा क्या बात है... एकदा गाणं ऐका फॅन व्हाल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

आजकाल सोशल मीडियावर (Social Media) एकापेक्षा एक व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होताना पाहायला मिळतात. आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाहीयेय, याचा अंदाज तुम्ही हा व्हिडिओ पाहूनच लावू शकता. झपाट्याने व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकत आहे. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ एकदा पाहणं गरजेचं आहे. खरंतर या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर बसून उत्तम पद्धतीने गाणं गाताना दिसतोय, ते गाणं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

आपल्या आजुबाजूला असं टॅलेट ने भरलेले किती सारे लोक असतील, ज्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाहीयेय. त्याचबरोबर असे अनेक लोक आहेत जे सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्ध झाले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये जमिनीवर बसलेला एक व्यक्ती उत्तम गाणं गाताना दिसत आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या या व्यक्तीच्या आवाजाची जादू इंटरनेटवर सर्वंदूर पसरलेली आहे. व्हिडिओमध्ये तो व्यक्ती आपल्या हाताने संगीत वाद्य वाजवत आहे आणि पूर्ण लय, सूर आणि तालासह गाणे गात आहे, ज्यामुळे आपल्याला मंत्रमुग्ध देखील होईल. या व्यक्तीची ही कला पाहून सगळेच अवाक होताहेत. युजर्सकडून हा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT