लाइफस्टाइल

मेव्हणी जोमात नवरदेव कोमात! भर लग्नात जिजुसोबत...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

सध्या सगळीकडे लग्नसराईला सुरवात झालीय. पूर्वीपेक्षा आताचे वधू-वर लग्नात खूप धमाल करताना सोशल मीडियावर (Social Media) दिसताहेत. लग्नाचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये वधू-वरांसह मेव्हणी आणि जिजुसोबत खूप मस्ती करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मेव्हणी तिच्या जिजुसोबत हसताना आणि मजा करताना दिसतेय.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मेव्हणी आपल्या जिजुसोबत मस्ती करताना दिसतीय. लग्नावेळी मंचावर वधू-वर उपस्थित असल्याचे दिसून येते. मग मेव्हणी अचानक स्टेजवर पोहोचते. स्टेजवर येताच वधूची बहीण आपल्या जिजुची छेड काढू लागते. मेव्हणी तिच्या जिजुचा डान्सच्या माध्यमातून छेड काढताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये मेव्हणीच्या कृतीने वधू-वर लाजताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जेव्हा मेव्हणी आपल्या जिजुला गाण्याच्या माध्यमातून चिडवत होती, तेव्हा नवरी शांतपणे कॅमेऱ्याकडे बघत उभी होती. व्हिडीओमध्ये वधू लाजताना दिसतीय. व्हिडीओमध्ये वधू-वर आणि मेव्हणीचे एक्सप्रेशन लोकांना पसंत येत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT