Viral Video
Viral Video esakal
लाइफस्टाइल

Viral Video : हे काय नवं खुळं! महिलेने चक्क केसांमध्ये गुंडाळला साप

सकाऴ वृत्तसेवा

हा व्हिडिओ पाहून तुम्ही ही हैराण नक्कीच व्हाल.

आपण लहानपणापासूनच साप (Snake) हे नाव ऐकलं तरी आपल्या मनामध्ये धडकी भरते. साप हा अतिशय प्राणघातक प्राणी. तरीही असेही काही लोक आहेत जे विषारी सापांना अजिबात घाबरत नाहीत. ती लोक या प्राण्यांना नेहमी सोबत ठेवून फिरत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्ही ही हैराण नक्कीच व्हाल.

या व्हिडिओमध्ये एक महिला (Women) खरेदी करताना दिसत आहे. तिच्या केसांभोवती (Hairs) साप गुंडाळलेला दिसत आहे. तिच्या केसांकडे पाहिल्यावर पहिल्या नजरेत हेअर बॅन्ड (Hair band)लावल्यासारखे दिसेल. परंतु कॅमेरा (Camera) झूम करुन पाहिल्यास तो बॅंड नसून विषारी साप (Venomous snake)असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओतील हि महिला सापाला खरेदी करण्यासाठी घेऊन आली आहे. त्यावेळी तिथे असलेल्या लोकांनाही या गोष्टींवर विश्वास बसत नाहीयेय.

हा व्हिडिओ पाहताना इतर लोक तिच्या डोक्यावरील साप पाहून घाबरले असले तरी तिच्या चेहऱ्यावर थोडीही भीती दिसत नाहीयेय. ती बिनधास्त शॉपिंग (Shopping) करताना दिसत आहे. हा व्हिडिओ snakesmania ने इंस्टाग्रामवर शेअर केलाय. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे, यावेळी अनेकांनी कमेंट्सही केलेल्या दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT