Sneakers for Men esakal
लाइफस्टाइल

Sneakers for Men : मुलींना पटवायचं आहे? मग ईशान खट्टरचे 'हे' शूज तुमच्याकडे असलेच पाहिजेत...

एखादी मुलगी सर्वात आधी मुलांच्या फक्त ३ गोष्टी नोटिस करते, एक...

सकाळ डिजिटल टीम

Sneakers for Men : एखादी मुलगी सर्वात आधी मुलांच्या फक्त ३ गोष्टी नोटिस करते, एक त्यामुलाची हेअर स्टाईल, दोन तुम्ही समोरच्याला ग्रीट कसं करतात आणि तुमचे शूज.. अर्थात ते स्वच्छ हवेच.. त्यावर उगाच कोणाचे तरी फुट प्रिंट किंवा शू लेस सुटलेली नको. तशा मुलींच्या सॅंडल त्यांच्या बऱ्याच ड्रेसवर सुट होतात, पण मुलांचं तसं नसतं.

बिझनेस मिटिंग किंवा मुलाखत असेल किंवा तीला पहिल्यांदाच भेटायला जाणार असाल तर तुम्ही कपड्यांबरोबरच शूज कोणते घातले आहेत तेही पाहिलं जातं. तुमची पर्सनॅलिटी यावरुन ओळखली जाते. त्यामुळे तुम्ही शूज खरेदी करताना ते कशावर मॅच होतील हे बघणं गरजेचं आहे. त्यासाठी हे पाच प्रकार तुम्हाला उपयोगी पडतील.

१. रॉकस्टार स्निकर्स

Sneakers for Men

रॉकस्टार स्निकर्स हे तुम्हाला आपल्या नावाप्रमाणे एक रॉकिंग लुक देतात. जर तुम्ही कुठे पार्टी साठी, ट्रेकिंग साठी किंवा लॉन्ग ड्राइव साठी जाता आहात आणि क्लासी जीन्स, जॅकेट गॉगल असा लुक करता आहात तर हे स्निकर्स परफेक्ट आहेत.

२. एडिडास कॉन्टिनेन्टल 80

Sneakers for Men

एडिडास कॉन्टिनेन्टल 80, कंपनीच्या मते हे शूज तुम्हाला रेट्रो थीम करण्यात मदत करते, जर तुम्ही अशी काही थीम करता आहात तर हा लुक परफेक्ट आहे.

३. व्हॅन्स ओल्ड स्कूल

Sneakers for Men

कट असलेली जीन्स किंवा ओव्हरलॅप टि-शर्ट असा तुमचा लुक असेल तर हे शूज परफेक्ट आहेत.

४. एडिडास स्टॅन स्मिथ

Sneakers for Men

इन्फॉर्मल लुक तर ठिके.. पण फॉर्मल लुक वर कोणते स्निकर्स छान दिसतील? एडिडास स्टॅन स्मिथ हे शूज तुमच्या ब्लेझरवर सुद्धा छान दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT