Fashion Tips 
लाइफस्टाइल

Fashion Tips : स्ट्रेचेबल फॅब्रिकच्या 'या' लेटेस्ट जीन्स पहा, स्टायलिश लूक मिळवा..

या स्ट्रेचेबल जीन्स निळ्या, राखाडी तसेच इतर अनेक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आजकाल प्रत्येकाला जीन्स घालायला आवडते. ऑफिस, कॉलेज किंवा रेग्युलर वापरासाठी जीन्स घातली जाते. पुरूषांच्या जीन्समध्ये वेगवेगळे कलेक्शन पहायला मिळते. तुम्हालाही तुमच्यासाठी काही हटके जीन्स मिळवायची असेल, तर तुम्ही येथे उपलब्ध असलेली लीस्ट पाहू शकता. या स्ट्रेचेबल जीन्स निळ्या, राखाडी तसेच इतर अनेक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. या सर्व जीन्स स्टाईल आणि कम्फर्टच्या बाबतीत एक नंबर आहेत.

ही मेन्सची जीन्स स्लिम फिटिंगमध्ये दिली जात आहे. राखाडी रंगाची हि जीन्स कॉटन आणि इलास्टिनचा वापर करून बनवण्यात आली आहे. यामुळे ते स्मूद आणि स्ट्रेचेबल आहे. कम्फर्ट आणि स्टाईलसाठी तुम्ही ही जीन्स घेऊ शकता.

लाईट ब्लू रंगातील ही जीन्स अतिशय आकर्षक आहेत. ही स्लीम जीन्स अनेक रंगांमध्येही उपलब्ध आहे. या जीन्सचे स्ट्रेचेबल कॉटन फॅब्रिक सॉफ्ट आहे. ही जीन्स तुम्ही आरामासाठी तसेच स्टायलिश लूकसाठी घालू शकता. या जीन्सवर, स्नीकर्स आणि टी-शर्ट घालून तुम्ही तुमचा लूक आकर्षक बनवू शकता.

आकर्षक स्टाइल आणि ट्रेंडी असलेली हि जीन्स स्कीनी फिटिंगमध्ये मिळत आहे. त्याचे सॉफ्ट कॉटन आणि स्ट्रेच फॅब्रिक खूपच लाइटवेट आहे. तुम्ही या जीन्स दिवसभर घालू शकता. या जीन्स कोणत्याही कैजुअल ऑकेजनसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये सर्व साइजमध्ये या जीन्स उपलब्ध आहेत.

लेटेस्ट ट्रेंडमध्ये ही सर्वात बेस्ट पुरुषांची जीन्स आहे. हि जीन्स अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. या जीन्ससोबत तुम्ही स्नीकर्स घालून तूमचा लूक अधिक परफेक्ट बनवू शकता. या जीन्सला वॉशिंग मशीननेही वॉश करता येते. कॅज्युअल आणि रेग्युलर वापरासाठी हि जीन्स एक चांगला पर्याय आहे.

कम्फर्ट आणि स्टाइलसाठी हि जीन्स तूम्ही वापरून पाहू शकता. ही मेन्स जीन्स अतिशय सॉफ्ट, स्मूद आणि स्ट्रेचेबल फॅब्रिकपासून बनलेली आहे. या जीन्सचे डेनिम फॅब्रिक अतिशय लाइट आहे. ही एक रेगुलर लेंथ जीन्स आहे. या जीन्समध्ये बेसिक पॉकेट्सही देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT