Weight Loss Tips For Summer: Sakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tips For Summer: झोपेचा आणि वजनाचा काय आहे संबंध? उन्हाळ्यात वेट लॉस करण्यासाठी सोप्या टिप्स

Weight Loss Tips For Summer: अपुरी झोप घेत असाल वजन वाढू शकते. यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Weight Loss Tips For Summer Not getting enough sleep can weight gain read reason

अनेक लोक उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. यासाठी आहार आणि व्यायामाचा दिनचर्येत समावेश करतात. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही. यामागे अपुरी झोप हे एक कारण असू शकते. इंस्टाग्राम पोस्टमध्ये पोषणतज्ज्ञ नमामी अग्रवाल यांनी उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करावे याबाबत माहिती दिली आहे.

इंस्टाग्राम पोस्टमध्ये पोषणतज्ज्ञ नमामी अग्रवाल यांनी पोस्ट शेअर करत अपुरी झोप घेतल्यास वजन वाढू शकते हे सांगितले आहे. तुम्ही वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत आहात आणि योग्य आहार घेत आहात पण वजन कमी होत नसेल तर यामागे अपुरी झोप हे कारण असू शकते.

अपुऱ्या झोपेचा तुमच्या वजन वाढीवर कसा परिणाम होतो

  • पचनसंस्था

पचनसंस्था सुरळित काम करत असेल तर कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत मिळते. पण अपुऱ्या झोपेमुळे पचनसंस्था सुरळित कार्य करत नाही. यामुळे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घ्यावी.

  • कॅलरी बर्न न होणे

पोषणतज्ञांच्या मते जेव्हा तुम्हाला झोप येत नाही तेव्हा तुमच्या शरीरात ऊर्जेसाठी चरबी जाळण्याऐवजी जमा होऊ शकते. यामुळे तुम्ही एका दिवसात कमी कॅलरी बर्न करू शकता. यामुळे वजन वाढू शकते.

  • तणाव वाढणे

अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी म्हणजेच तणाव वाढतो. तणाव वाढल्याने वजन झपाट्याने वाढू शकते. कारण कॅलरीज् बर्न होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT