नेहमी थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही पाळीव प्राण्यांना(Clothes for Pet Animals) कपडे घातलेले पाहिले असेल. कित्येकदा लोक आपले कपडे आपल्या पाळीव प्राण्यांना देतात पण ज्या लोकांना पाळीव प्राण्यांवर पैसे खर्च करायला आवडतात ते नेहमी त्यांसाठी खास कपडे बनवून घेतात. आज आम्ही तुम्हाला अशा कंपनीबाबत सांगणार आहोत कोणत्याही मोठ्या प्राण्यांसाठी नव्हे ते पालीसाठी कपडे (Comapany Design Clothes for Lizards)डिझाईन करते. इतकेच नव्हे तर ही कंपनी पालीच्या मालकांसाठीही मॅचिंग कपडे (Lizard and Owner Clothes) डिझाईन करते.
फॅशन ब्रॅंड कंपनी विचित्र कंपनी (Weird Company Design Clothes for Lizards)आहे. आता ती जगात खूप प्रसिद्ध आहे. कंपनी पालींसाठी कपडे डिझाईन (Lizard Clothing) करते. वेबसाईट नुसार, कपडे पालीसाठी डिझाईन केले जातात आणित त्यांच्या फिटिंग अनुसारच असतात. इतकेच नव्हे तर जे लोक पाल पाळतात त्यांच्यासाठीही ही कंपनी कपडे बनवितात. व
पाल आणि तिच्या मालकांच्यासाठी बनवले जातात कपडे
पेनेलॉप गजीन (Penelope Gazin)नावाच्या महिलेने ही कंपनी सुरू केली आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम अंकाउंटवर विचित्र फोटो पोस्ट केले आहे.हे फोटो पाहून असे वाटते की पालीला कपडे घालण्याची असली विचित्र कल्पना यांना कशी सुचली असेल? कंपनीचे प्रत्येक कपडे वेगळे असतात. काही कपड्यांवर माणसांच्या केसांपासून बनवले आहे. हे डिझाईन पाहून तुम्हाला धक्का बसेल काराण काही कपडे जुन्या काळातील वाटतात तक काही कपड्यांची स्लिव गडे पेक्षा मोठ्या असतात.
सोशल मिडियावर कित्येक जण पाहतात व्हिडिओ
कंपनी आपल्या इंस्ट्राग्रामवर पालींचे (Lizard Clothing Instagram) सुंदर कपड्यांचे फोटो पोस्ट करते. इतकेच नव्हे तर ते मॅचिंग कपडे देखील बनवितात. म्हणजेच पाल पाळणाऱ्या हौशी लोकांना आपल्या पाली प्रमाणे कपडे वापरू शकतात. सोशल मिडियावर या कपड्यांना पाहून सर्व थक्क होतात. सप्टेंबर महिन्यात रिलीज केलेल्या व्हिडिओवर एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, पालीला बघून वाटते की आपले नवीन फॅशबल फोटो पाहून खूश आहे तर काही प्राणी प्रेमींनी आपल्या कुत्र्या -मांजरांसाठी असे कपडे बनविण्याची मागणी केली आहे. एक व्हिडिओमध्ये पालीला छोटी हॅट वापरली आहे आणि पिंक रंगाचा ड्रेस घातला आहे पण काही लोकांना पालीच्या ड्रेस क्युट वाटत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.