sleep sakal
लाइफस्टाइल

Sleep: डोक्यावरुन पांघरूण घेऊन का झोपू नये?

खरंच डोक्यावरुन पांघरूण घेऊन झोपणे अशुभ आहे?

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही अनेकदा असं ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की डोक्यावरुन कधीच पांघरुण घेऊन झोपू नये. अनेकदा आपले आजी आजोबा किंवा आई वडिल आपल्याला डोक्यावरुन पांघरुण घेऊन न झोपण्यास सांगतात मात्र आपण अंद्धश्रद्धा समजून नेहमी त्यांना गृहीत धरतो.

खरंच पांघरुन घेऊन झोपल्याने काही आपल्यावर परिणाम होतो का? आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Why should not sleep wearing blanket on a head )

सहसा मृत व्यक्तीच्या डोक्यावर पांघरुण असतं. त्यामुळे पांघरुन घेऊन झोपणे अशुभ आहे, असा एकंदरीत प्रत्येकाचा समज असावा. मात्र त्यामागे काही वैज्ञानिक कारणे पण आहे. चला तर ती कारणे कोणती? जाणून घेऊया.

  • ऑक्सिजनचा मुबलक प्रमाणात मिळावे, श्वास कोंडू नये म्हणून डोक्यावर पांघरुन घेऊन झोपू नये असे सांगतात.

  • याशिवाय दीर्घकाळ असं झोपल्यास डिमेन्शियाचा धोकासुद्धा निर्माण होतो. डिमेन्शिया हा मेंदूचा आजार आहे.

  • याशिवाय हलकी पातळ चादर अंगावर पांघरावी असंही म्हटले जाते. कारण यामुळे श्वासोश्वास सोपा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT