ATM Machine Sakal
लाइफस्टाइल

General Knowledge : एटीएममध्ये लावलेला एसी ग्राहकांना गार वाटावं म्हणून नसतो; मग काय आहे खरं कारण?

तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या एटीएममधला एसी बंद आहे, तिथलं मशीनही बऱ्याचदा बंद असतं.

वैष्णवी कारंजकर

पैसे काढण्यासाठी पूर्वी बँकेत जावं लागायचं. पण आता एटीएममुळे हे काम सोपं झालं आहे. तुम्ही कधी ना कधी तरी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले असालच. तिथे एसी लावलेला असतो, हेही तुम्ही पाहिलं असेल, पण असं का केलेलं असतं हे तुम्हाला माहित आहे का?

शहर लहान असो किंवा मोठं, प्रत्येक एटीएममध्ये एसी असतो. हा एसी ग्राहकांसाठी असतो का?तर नाही, यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे. काय आहे हे कारण?जाणून घ्या.

बऱ्याचशा एटीएममध्ये दोन एसीसुद्धा असतात. याचं कारण म्हणजे दोन्ही एकमेकांना पर्याय म्हणून लावलेले असतात. हे एसी ग्राहकांना थंड वाटावं, चांगला अनुभव मिळावा यासाठी अजिबातच नसतात. तर याचं कारण म्हणजे एटीएम मशीन सतत चालू राहतं. त्यामुळे ते गरम होतं. म्हणूनच हे मशीन थंड करण्यासाठी हे एसी बसवलेले असतात.

तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या एटीएममधला एसी बंद आहे, तिथलं मशीनही बऱ्याचदा बंद असतं. त्यातून पैसे निघत नाही. त्यामुळे सतत सर्विस सुरू राहण्यासाठी व एटीएम मशीन थंड ठेवण्यासाठी एटीएमच्या केबीनमध्ये एसी लावलेला असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT