Women Fashion sakal
लाइफस्टाइल

Women Fashion : पार्टीमध्ये दिसायचंय सुंदर? मग हे बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस नक्की ट्राय करून पाहा

आज आम्ही तुम्हाला काही नवीन डिझाइन केलेले बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस दाखवत आहोत जे तुम्ही पार्टीमध्ये घालू शकता.

सकाळ डिजिटल टीम

पार्टीमध्ये घालण्यासाठी महिला सर्वोत्तम आउटफिट शोधत असतात. पार्टीत घालण्यासाठी तुम्हाला बाजारात अनेक आउटफिट्स मिळतील, पण जर तुम्हाला नवीन लुक हवा असेल तर तुम्ही बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस घालू शकता. आज आम्ही तुम्हाला काही नवीन डिझाइनचे बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस दाखवत आहोत जे तुम्ही पार्टीमध्ये घालू शकता.

वेलवेट बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस

पार्टीत घालण्यासाठी हा ड्रेस उत्तम पर्याय ठरू शकतो. या प्रकारच्या ड्रेसमध्ये तुम्ही स्टायलिश तर दिसलाच,पण तुमचा लूकही वेगळा दिसेल. हा ड्रेस हॉल्टर नेक डिझाइन आणि वेलवेटमध्ये आहे. या ड्रेससोबत तुम्ही हील्स घालू शकता आणि या ड्रेससोबत कानातले स्टाईलही करू शकता. हा ड्रेस तुम्ही 1500 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

स्लीव्हलेस बॉडीकॉन मॅक्सी पार्टी ड्रेस

जर तुम्हाला नवीन लुक हवा असेल तर तुम्ही स्लीव्हलेस बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस ट्राय करू शकता. तुम्ही या ड्रेससोबत हील्स किंवा फ्लॅट्स घालू शकता. तसेच लॉन्ग इअरिंग्स देखील घालू शकता. हा ड्रेस तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता आणि तुम्हाला तो 1000 रुपयांपर्यंत ऑनलाइनही मिळेल.

पफ स्लीव्हलेस मॅक्सी पार्टी ड्रेस

हा ड्रेस पार्टीदरम्यानही घालता येतो. हा ड्रेस तुम्हाला अनेक रंगांमध्ये मिळेल जो तुम्ही स्वस्त दरात खरेदी करू शकता. हा ड्रेस तुम्ही ऑनलाइन आणि बाजारातून 1500 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Palava Flyover: सात वर्षे बांधकाम, ७२ कोटी खर्च... पण ७ महिनेही महत्वाचा उड्डाणपूल टिकला नाही, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Pali Crime : पालीत बनावट पोलिसांची दहशत; वृद्ध महिलेला फसवून पन्नास हजारांचे दागिने लंपास, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Updates : श्री पद्मनाभस्वामी आणि अट्टुकल मंदिरात बॉम्बस्फोटाची धमकी

Duleep Trophy Final: विदर्भाच्या यशचं द्विशतक फक्त ६ धावांनी हुकलं, पण रजत पाटिकरच्या संघाने सामन्यावर मिळवली मजबूत पकड

"एका व्हॅनमध्ये साहेब विवस्त्र बसलेले असतात आणि..." बॉलिवूड दिग्दर्शकाने केली कलाकारांची पोलखोल, म्हणाला

SCROLL FOR NEXT