lifestyle sakal
लाइफस्टाइल

Chanakya Niti: पुरुषांच्या 'या' गोष्टी महिला करतात लगेच नोटीस

चाणक्य नीतीनुसार महिला पुरुषांच्या खालील गोष्टी लगेच नोटीस करतात.

सकाळ डिजिटल टीम

चाणक्य नीती जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक मोठे व्यक्तीमत्त्व त्यांच्या नीती फॉलो करतात. चाणक्य उत्तम राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्या नीती सर्वसामान्य लोकही फॉलो करतात. चाणक्य नीतीनुसार महिला पुरुषांच्या काही गोष्टी लगेच नोटीस करतात. आज आपण त्या संदर्भातच जाणून घेणार आहोत. (Chanakya Niti)

चाणक्य नीतीनुसार महिला पुरुषांच्या खालील गोष्टी नेहमी नोटीस करतात.

  • महिला पुरुषांची प्रामाणिकता लगेच नोटीस करतात. महिला नेहमी प्रामाणिक व्यक्तीचा आदर करतात.

  • ऐकूण घेणारे पुरुष महिलांना आवडतात. अशा पुरुषांना महिला लगेच नोटीस करतात.

  • इतरांशी बोलताना पुरुष कसा बोलतो किंवा वागतो, यावर महिलेचे लक्ष असते. या गोष्टीही महिला लगेच नोटीस करते.

  • स्वत:ची वाहवाह करणारे पुरुष महिलांना आवडत नाही. इतरांचं आदर करणाऱ्यांना त्या लगेच नोटीस करतात.

  • खरं बोलणारे पुरुष महिलांला खुप आवडतात. असे पुरुष स्वत:हून महिलेच्या नजरेत येतात.

  • महिलांना मेहनती आणि स्मार्ट वर्क करणारे पुरुष आवडतात. अशा पुरुषांना त्या लगेच नोटीस करतात.

  • घरच्यांची किंवा वयोवृद्ध लोकांची काळजी घेणारे पुरुष महिलांच्या लगेच लक्षात येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT