Womens Fashion esakal
लाइफस्टाइल

Womens Fashion : आता कॅथलिक लग्नात नवरीची करवलीही चारचौघीत उठून दिसणार!

लग्न असो वा पार्टी तरूंणींना स्पेशल फिलींग देणारे काही ड्रेस आज पाहुयात

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही ख्रिश्चन लग्न पद्धतीने लग्न करणार असाल. तर तुम्हाला करवलीची किती गरज आहे, हे काही वेगळं सांगायला नकोय. जर तुमची लग्नाची थीम इंडो वेस्टर्न किंवा इल्यूज़ीव गाउनसारखे बॉडीकॉन बॅंडेज ड्रेसेस घ्यावे लागतील.

हे वेस्टर्न ड्रेसेस तूम्ही बॅचलर पार्टीसाठीही वापरू शकता. मुलगा असो अथवा मुलगी लग्नाआधी बॅचलर पार्टी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत बॅचलर पार्टी म्हणजे लग्नाआधी फक्त मुलांचीच त्यांच्या बेस्ट फ्रेंड्ससोबत पार्टी असा समज होता.

आजकाल तसं राहिलेलं नाही. आजकाल मुली देखील बॅचलर पार्टी करतात. त्यामुळे लग्न असो वा पार्टी तरूंणींना स्पेशल फिलींग देणारे काही ड्रेस आज पाहुयात.

हि नेवी ब्लू शिफॉन मॅक्सी तूम्हाला सिंपल आणि ट्रेंडी लुक देईल. ते वापरण्यास कंफरटेबलही असेल.

तुमची निवड रॉयल आणि समकालीन असेल तर बोल्ड कलरचा हा स्पॅगेटी ड्रेस तुम्हाला रॉयल लुक देईल.

लग्न समुद्राच्या किनाऱ्यावर असेल तर मग हा ऑफ शोल्डर ड्रेस तुमच्यासाठी बेस्ट आहे. गुलाबी आणि नारिंगी शेड असलेली ही कोरल छटा भारतीय त्वचेच्या टोनसाठी योग्य आहे.

जर तुम्हाला ग्लॅमरस आणि थोडे वेस्टर्न काहीतरी आवडत असेल तर तुम्ही फेबलच्या या नेकलाइन आणि स्लिट्स ड्रेसवर एक नजर फिरवा. तो तूम्हाला क्लासी लुक नक्की देईल.

शीनचे हे ट्यूल कन्फेक्शन वन पीस तुम्हाला सेक्सी लुक देईल. रात्रीच्या वेळी रोमँटिक डान्ससाठी हे परफेक्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT