भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नालासोपारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना esakal
लोकसभा २०२४

Nitesh Rane: हिंदू राष्ट्रासाठी भाजपला निवडून द्या, नितेश राणे यांचे नालासोपारा येथे आवाहन

महाविकास आघाडीला मत म्हणजे लव जिहाद, लॅण्ड जिहादच्या मत असेल तर सवर्ण मत म्हणजे मोदी ,देश,आणि हिंदू राष्ट्राला मत असेल असे त्यांनी शेवटी सांगितले

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Poll : पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हिंदू राष्ट्रासाठी एक मत भाजपला द्या असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नालासोपारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी राणे यांच्या बरोबर नालासोपारा विधानसभा संपर्क प्रमुख राजन नाईक,जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील,वसई विधानसभा संपर्क प्रमुख मनोज पाटील,मीडियाप्रमुख मनोज बरोत आंबीतर मान्यवर उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना श्रद्धा वालकर, साधू हत्याकांड,यावर भाष्य करताना सांगितले की,सद्हाया महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी मुसलमानांचे फतवे निघत आहेत. हिंदुस्थानात ,हिंदू खतर्यात आले आहेत..मुस्लिम लीगची भाषा उद्धव ठाकरे बोलत आहेत.त्यामुळे हिंदू राष्ट्रासाठी मोडिजिना बळ देण्याची गरज आहे. येथील भाजपचे उमेदवार डॉ.हेमंत सावरा यांना निवडून दिल्यास ते थेट येथील विकासासाठी पंतप्रधानाशी बोलू शकणार आहेत इतरांना निवडून दिल्यास त्यांना विकासाच्या निधीसाठी लायनीत उभे राहावे लागेल.

महाविकास आघाडीला मत म्हणजे लव जिहाद, लॅण्ड जिहादच्या मत असेल तर सवर्ण मत म्हणजे मोदी ,देश,आणि हिंदू राष्ट्राला मत असेल असे त्यांनी शेवटी सांगितले.पालघर मध्ये लढत असलेल्या बहुजन विकास आघाडी बाबत राणे यांना विचारले असता त्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली तर हिंदू साठी 50 केसेस झाल्या त्रिंबट्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT