Eknath Shinde sakal
लोकसभा २०२४

Eknath Shinde : ''घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी...'', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

संतोष कानडे

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाच्या रॅलीमध्ये सहभागी झालेला इक्बाल मुस्कानवरुन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना टार्गेट केलं. मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव ठाकरे हे घरी बसलेले होते म्हणून त्यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची गरज पडतेय, असं शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, युतीने या राज्यात केलेली विकासाची कामे जनतेच्या मतांमधून दिसून येणार आहेत. मोदीजींनी दहा वर्षात देशाला महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीमध्ये आपल्याला कामी येणार आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं.

उद्धव ठाकरेंना उद्देशून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ते घरी बसलेले होते म्हणून मुंबई बॉम्बस्फोटमधला आरोपी इकबाल मुस्कान त्यांचा प्रचार करताना दिसतोय, हे चालेल तुम्हाला? पाकिस्तानचे झेंडे चालतील का? म्हणून याचा बदला तुम्ही २० तारखेल घ्यावा, असं आवाहन शिंदेंनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Leader Crime : भाजप नेत्याची गुंडागर्दी! शेतकऱ्याला कारखाली चिरडून मारले, वडिलांना वाचवायला आलेल्या मुलींचेही फाडले कपडे

Chhatrapati Shahu Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडरक्षण हीच खरी शिवसेवा: छत्रपती शाहू महाराज; जय शिवरायचा जयघोष..

Mumbai Rain Update: मुंबईत सायंकाळी वादळी पाऊस! पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप उपांत्य फेरीच्या लढतीवर पावसाचं सावट! सामना न झाल्यास काय होणार? राखीव दिवस आहे का?

भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'श्री विठ्ठलाचे २४ तास पदस्पर्श दर्शन सुरू'; कार्तिकी यात्रेची तयारी पूर्ण..

SCROLL FOR NEXT