Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

नाशिक लोकसभेसाठी महायुतीमधील तिढा सुटत नसताना शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज सादर करून उमेदवारीच्या गोंधळात उडी घेतली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक लोकसभेसाठी महायुतीमधील तिढा सुटत नसताना शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज सादर करून उमेदवारीच्या गोंधळात उडी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरुनच आपण हा अर्ज सादर केल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिल्यामुळे नाशिकच्या उमेदवारीला वेगळेच वळण मिळाले आहे.

त्यांना पक्षाकडून अधिकृत ‘एबी’ फॉर्म मिळालेला नसला तरी ३ मेपर्यंत एबी फॉर्म जमा करण्याची मुदत प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, शांतीगिरी महाराजांना उमेदवारी देण्याविषयी शिवसेनेकडून कोणताही निर्णय झालेला नसल्याचे पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले आहे. मात्र, नाशिकचा तिढा आणखी वाढला आहे.

भुजबळ, गोडसेंकडून उमेदवारीबाबत नकार

नाशिक : मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री पवार एकत्र नाशिकच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील. त्यानंतर ज्याचे नाव येईल त्याचा प्रचार करू, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT