Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : ‘ईव्हीएम’शिवाय भाजपला सत्ता कठीण’

‘सध्या प्रायोगिक तत्त्वावर केवळ दोन टक्के ‘ईव्हीएम’च्या ‘व्हीव्हीपॅट’ चिठ्ठ्या मोजल्या जात आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मोजणीतदेखील तफावत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  ‘‘सध्या प्रायोगिक तत्त्वावर केवळ दोन टक्के ‘ईव्हीएम’च्या ‘व्हीव्हीपॅट’ चिठ्ठ्या मोजल्या जात आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट  मोजणीतदेखील तफावत आहे.

त्यातही  ठरावीक बूथमध्येच  ही मोजणी केली जाते. जर एका ठिकाणी घोळ होत असेल तर इतर ठिकाणीही घोळ केला होऊ शकतो,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केले. ‘‘जर्मनीने ईव्हीएमवर बंदी घातली,

इतर युरोपीय देश मतपत्रिकेवर मतदान घेत आहेत. बांगलादेशानेही  ‘ईव्हीएम’ बंद केले. ‘ईव्हीएम’चा फायदा सत्ताधारी पक्षाला होत आहे; परंतु ईव्हीएम गैरव्यवहार केला नाही, तर भाजपला बहुमत मिळणार नाही,’’ असा दावाही त्यांनी आज केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT