Sanjay Nirupam Esakal
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

राहुल गांधी वायनाड बरोबरच रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राहुल गांधी हे वायनाड बरोबरच रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आजच काँग्रेसनं चर्चेत असलेल्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केल्या. पण यावरुन आता संजय निरुपम यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे. (Sanjay Nirupam attack on Rahul Gandhi how chose of RaeBareli constituency)

संजय निरुपम म्हणाले, राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पराभव होईल या भीतीनं ज्या पद्धतीनं राहुल गांधी अमेठीतून पळून गेले आहेत. त्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांचं नैतिक बळ कमी होणार आहे. हे असं वाटतंय की, असं दिसतंय की राहुलजींनी 'वारसा कर' लावला आहे आणि फक्त रायबरेली मतदारसंघ सोबत ठेवला आहे. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, भाजपचं अमेठीत जे काही काम झालं आहे त्यामुळं घाबरलेल्या काँग्रेसमुळं त्याचा परिणाम केवळ उत्तर प्रदेशवर होणार नाही तर यामुळं सर्व टप्प्यातील निवडणुकीवर काँग्रेसच्या नैतिकतेवर होणार आहे, असंही निरुपम यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT