Uddhav Thackeray sakal
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray :‘मोदी सरकार’ नको, ‘भारत सरकार’ हवे ; हुकूमशाहीशी थेट लढत

‘ आम्हाला मजबूत सरकार पाहिजे पण ते संमिश्र हवे. सर्वांना सोबत नेणारा कणखर नेता पाहिजे. जो देईल साथ, त्यांचा करू घात, अशी व्यक्ती असा पक्ष आम्हाला नको आहे,

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘ आम्हाला मजबूत सरकार पाहिजे पण ते संमिश्र हवे. सर्वांना सोबत नेणारा कणखर नेता पाहिजे. जो देईल साथ, त्यांचा करू घात, अशी व्यक्ती असा पक्ष आम्हाला नको आहे,’’ असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आम्हाला ‘भारत सरकार’ हवे आहे. ‘मोदी सरकार’ नको आहे. यंदाच्या निवडणुकीत लोकशाही विरोधात एकाधिकारशाही, हुकूमशाही यांची थेट लढत होणार असल्याचेही ते म्हणाले.भारत राष्ट्र समितीचे जळगावचे जिल्ह्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडी आणि देशात ‘इंडिया’ आघाडी मजबूत होत असल्याचे सांगितले. राज्यात आणि देशात परिवर्तन घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमचे जागावाटप आणि सूत्र ठरले आहे. आता महाविकास आघाडीच्या एकत्रित सभाही सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच जागावाटप झाल्याने प्रत्येक पक्षाने आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना समजवावे.

- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT